पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बॉम्बे हॉस्पिटल जयंती उत्सव कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

इमेज
बॉम्बे हॉस्पिटल जयंती उत्सव कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी  परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३१ वा जयंती महोत्सव 23 एप्रिल 2022 रोजी बिर्ला मातोश्री सभागृह बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून  व मोमबत्ती प्रज्वलित करून करण्यात आली तसेच धम्म ध्वजारोहन एच आर डी मॅनेजर श्री गणेश खंडेझोड व ज्योती मॅडम   यांच्या हस्ते करण्यात आले बुद्ध वंदना बौद्धाचार्य मंगेश जी पवार यांनी गायिली कामगार  तसेच पदाधिकारी यांना कोविड योद्धा सन्मानपत्र   डॉ गौतम भंसाली व डॉ अव्या बन्सल यांच्या हस्ते देण्यात आले उपस्थित मान्यवरांनी आपले विचार विनिमय सादर केले तसेच मनोरंजन पर हिंदी मराठी भीम गीतांचा कार्यक्रम ही करण्यात आला           यासोबत सभ

सिंधुदुर्गात रंगणार आता कोकण चित्रपट महोत्सव – २०२२

इमेज
सिंधुदुर्गात  रंगणार आता कोकण चित्रपट महोत्सव – २०२२  *मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर*  कोकणातील निसर्ग आणि तिथल्या पारंपारिक कला या महाराष्ट्राची कलासंस्कृती उंचावणाऱ्या आहेत. जागतिक पातळीवर कोकणाचा हा   सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, विजय राणे, छाया कदम, प्रमोद मोहिते, अमीर हडकर, प्रकाश जाधव, यश सुर्वे आदि मंडळी एकत्र येत ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ या   संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे ९ मे ते १४ मे या कालावधीत पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन होणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात हा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाची रूपरेषा व नामांकन प्राप्त चित्रपट व विजेत्यांची नावांची घोषणा नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. या महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील निसर्गसौंदर्य व सांस्कृतिक वैभव सर्वदूर पोहचविण्यासोबत इतरत्र काय सुरु आहे याची जाणीव स्थानिकांना व्हावी,  स्थानिक कलाकारांना वाव मिळावा यासाठी हा

म न से चे वतीने महावितरण कार्यालय समोर आंदोलन

इमेज
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उल्हासनगर यांच्या वतीने महावितरण कार्यालय, उल्हासनगर -३. या ठिकाणी security deposit bill व load shedding विरोधात आंदोलन करून security deposit बिलांची होळी करण्यात आली  व सदर जबरदस्ती लादण्यात आलेले security deposit bill व load shedding त्वरित रद्द करावीत असे पत्र देऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. महावितरण यांनी उल्हासनगरकर यांच्यावर लादलेले सिक्युरिटी डिपॉजिट बिल आणि लोडशेडिंग विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चे वतीने दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी साईबाबा मंदिर जवळील कल्याण अंबरनाथ रोड उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आले तसेच वीज बिलांची होळी केली  तसेच महावितरण अधिकारी यांच्याशी चर्चा करून उल्हासनगरमध्ये नागरिकांना महावितरणचे अधिकारी व कर्मचारी हे वीज ग्राहकांना सविस्तर मार्गदर्शन न करता दादागिरीच्या भाषेत बोलतात यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून होत असलेला त्रास व लोडशेडींग मुळे नागरिकांचे होत असलेले हाल त्यातच सिक्युर

शास्त्रीनगर शाखेच्या वतीने भिखु संघाला भोजनदान

इमेज
शास्त्रीनगर शाखेच्या वतीने भिखू संघाला भोजनदान     उल्हासनगर कॅम्प.3 या ठिकाणी भारतीय बौध्द  महासभा शास्त्रीनगर शाखेच्या वतीने भिखू संघाला भोजदानाचे आयोजन करण्यात आले  या प्रसंगी भारतीय बौध्द महासभेचे भन्ते धम्मप्रिय यांचा भिखू संघ आणि डाॕ. आर आर कसबे गुरुजी ,  उल्हासनगर तालुका शाखेचे अध्यक्ष अशोक व्हि जाधव , सरचिटणीस रोशन पगारे, कोषाध्यक्ष जीवन मोरे,  उपाध्यक्ष प्रल्हाद पंडित , अशोक शिरसाट, विजय कांबळे सर, प्रमिलाताई सचिवा सुशिलाताई सोनवणे,   सैनिक भास्कर सरोदे, माजी अध्यक्ष वसंत जाधव , ई डि राजगुरु , शास्त्रीनगर शाखेचे अध्यक्ष त्रिभुवन जैसवार, आॕडिटर , चंद्रभान एस राम, महिला सचिव आशा जैसवार, संस्कार सचिव विनोद जैसवार, रिना जैसवार, कमला जैसवार, यांच्यासह  वंचित चे उल्हासनगर शहर उपाध्यक्ष बाळासाहेब अहिरे,  उपस्थित होते                   प्रतिनिधी अशोक शिरसाठ  __________________________________________ बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्या साठी                        संपर्क साधा 9960504729 _________________

शाक्यसिंह बुध्दिष्ट सोसायटी औरंगाबाद, द्वारा अस्मिता मेश्राम, साहित्यिक व स्त्री दर्पण च्या संपादिका यांच्या मुख्य संयोजनात, "महामानवांचा जयंती उत्सव सोहळा

इमेज
शाक्यसिंह बुध्दिष्ट सोसायटी औरंगाबाद, द्वारा  अस्मिता मेश्राम, साहित्यिक व स्त्री दर्पण च्या संपादिका यांच्या मुख्य संयोजनात, "महामानवांचा जयंती उत्सव सोहळा दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी तक्षशिला बुद्ध विहार सुभाष टेकडी उल्हासनगर कॅम्प नंबर 4 याठिकाणी शाक्यसिंह बुध्दीष्ट सोसायटी औरंगाबाद द्वारा अस्मिता मेश्राम साहित्य व स्त्री दर्पण च्या संपादिका यांच्या मुख्य संयोजनात महा मानवांचा जयंती उत्सव सोहळा निमित्त कवयित्रिंचे एक दिवसीय कवी संमेलन घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान कल्पना एस.वाहुळे कवयित्री  उल्हासनगर, ठाणे यांनी भुषविले, तर उद्घाटक म्हणून पुज्य भंते आनंद महाथेरो कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच साक्षी डोळस, सिमरन सिंग, माधुरी सपकाळे ह्या प्रमुख पाहुणे होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यसंयोजिका अस्मिता मेश्राम यांनी केले. महिलांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून, कला व गुणांच्या माध्यमातून व्यक्त व्हावं म्हणून शाक्यसिंह बुध्दिष्ट सोसायटी औरंगाबाद, स्वयंप्रेरणेने अशा कार्यक्रमाचे आयोजन करीत असते." असे त्या प्रास्ताविकात बोलल्य

जातेगावात आईला काव्यफुलांनी अभिवादन नेटावटे परिवाराचा अनोखा उपक्रम

इमेज
 सामाजिक उपक्रम घेऊन आईला अनोखी आदरांजली वाहिली आहे. आईचं दुःख सावरून नेटावटे परिवाराने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे व प्रबोधन केले आहे. म्हणून  इतर परिवाराने देखील नेटावटे परिवाराचा आदर्श घ्यावा, असे तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी बोलतांना सांगितले.  नेटावटे परिवाराच्या वतीने जातेगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.  वाचन संस्कृती वाढावी म्हणून प्रबोधनात्मक आणि महामानवांच्या  पुस्तकाचे वितरण करण्यात आले. आईचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी  विविध क्षेत्रातील  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३८ नागरिकांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन माता रमाई प्रतिष्ठानचे  अध्यक्ष  नाना हरी नेटावटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  तर या अनोख्या  उपक्रमाचे नेटावटे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.                    प्रतिनिधी आशा रणखांबे. जनहित न्यूज महाराष्ट्र नाशिक _________________________________