पोस्ट्स

जनहित न्युज महाराष्ट्र संपादक हरी आल्हाट 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढ निषेधार्थ आम आदमी पार्टीचे वारजे चौकात आंदोलन

इमेज
केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढ  निषेधार्थ आम आदमी पार्टीचे वारजे चौकात आंदोलन प्रतिनिधी सुनील वाल्हेकर       पुणेः ५ मार्च २०२३ पुणे: केंद्रातील मोदी सरकारला फक्त आपल्या अदानी सारख्या मित्रांची काळजी असून सर्वसामान्यांना या महागाईचा किती त्रास होतो त्यांचं काही घेणेदेणे नाही, अगोदरच अन्नधान्याची महागाई आहे त्यात आता या गॅसच्या किमती वाढल्यात त्यामुळे सामान्य नागरिकांचं कंबरड मोडणार आहे, असे मत निलेश वांजळे,यांनी मांडले. या आंदोलनाला आप जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, निलेश वांजळे, सुरेखा भोसले ,राजू परदेशी, धनंजय बेनकर,संतोष सांबरे,अनिल कोंढाळकर,अक्षय शिंदे, ऋषिकेश मारणे, विकास चव्हाण, पियुष हिंगणे,अंजना वांजळे,सुशील बोबडे,बाबासाहेब जाधव, साहिल परदेशी, बलभीम सोनवणे,संजय पाटील, गणेश वांजळे ,माऊली ठोंबरे,अजय वांजळे,अमोल शेरेकर,उर्मिला वांजळे,सुहास पवार, चैत्राली वांजळे, वैशाली पायगुडे, शंकर पोटघन, तानाजी वांजळे, महादेव कोल्हे व इतर बरेच सामान्य नागरिक व आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते  उपस्थित होते.

उल्हासनगर मनपा द्वारा जलपर्णी निकालनेकी शुरुआत.

इमेज
उल्हासनगर मनपा द्वारा जलपर्णी निकालनेकी शुरुआत. . ( बातमीदार : शशिकांत दायमा ) उल्हास नदी से उल्हासनगर क्षेत्र में सेंचुरी रेयॉन क्लब पम्पिंग सेंटर के पास से जलपर्णी निकालने की शुरुआत हो चुकी है ऐसी जानकारी उमनपा अतिरिक्त आयुक्त ज़मीर लेंगरेकर द्वारा दी गयी,  ज्ञात हो कि, उल्हासनगर मनपा, कल्याण डोम्बिवली मनपा, कुलगाँव बदलापुर नपा, ठाणे मनपा, भिवंडी मनपा, मीरा भायंदर मनपा, इन सभी मनपाओं को उल्हास नदी द्वारा पानी की आपूर्ति होती है, सेंचुरी रेयॉन क्लब पम्पिंग सेंटर के पास से बड़े पैमाने में जमा जलपर्णी निकालने की शुरुआत हो चुकी है परंतु जलपर्णी सैंकड़ो किलोमीटर तक फैली है और उसे मानवीय स्तरपर निकालना असम्भव दिखता है उसके लिये मशीनों का सहारा लेकर निकाली गयी जलपर्णी का रियूज़ करना चाहिये ऐसी जानकारी ठेकेदार श्रीमती राणी पाटिल द्वारा दी गयी।

उल्हासनगरमध्ये मेलेल्या जनावरांसाठी शवदाहिनी बनवणार भूमिपूजन संपन्न

इमेज
उल्हासनगरमध्ये मेलेल्या जनावरांसाठी शवदाहिनी बनवणार भूमिपूजन संपन्न उल्हासनगर :  कोणत्याही जाती धर्माचा असो, पण आपण गाय, बकरी, कुत्रा, गाढव, डुक्कर, प्राणी, पक्षी यावर अतोनात श्रद्धा आहे, पण जोपर्यंत ते आहेत जिवंत, आणि आपल्यासाठी उपयुक्त आहेत, ते मेल्यानंतर आपण ते रस्त्यावर किंवा डस्टबिनमध्ये फेकून देतो, त्यानंतर ते मेलेले प्राणी आणून डंपिंग ग्राऊंडमध्ये फेकले जातात. जनावरांच्या कुजल्यानंतर, त्यांचे जाळणे कचऱ्यासोबतच भयंकर दुर्गंधी, धुराचे चक्र सुरू होते, मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहावर आदराने अंत्यसंस्कार करावेत, यासाठी प्रशासनाच्या वतीने जनावरांसाठी मृतदेहाची व्यवस्था करावी, उमनपा द्वारे ही मागणी आमचे गांभीर्याने, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी घेतली स्वच्छता मुकादम आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्मशानभूमी उभारेपर्यंत खड्डा खणून त्यात मृत जनावरे पुरण्याचे आदेश दिले. त्याच विषयाला पुढे नेत आज लहान-मोठ्यां जनावरा साठी 2 शवागार संकरित मशिन, इलेक्ट्रिक आणि गॅस मशीन 15 वा वित्त आयोग एनसीएपी फंड राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत उल्हासनगर 3 शांतीनगर एसटीप

मराठमोळ्या संदीपचा कॅनडामध्ये डंका*राख'* चित्रपटासाठी पटकावला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

इमेज
मराठमोळ्या संदीपचा कॅनडामध्ये डंका *राख'* *चित्रपटासाठी पटकावला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार* आजवर बऱ्याच कलाकारांनी आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशांपैकीच एक असणाऱ्या अभिनेता संदीप पाठकनंही अगदी पदार्पणापासून रसिकांसोबतच समीक्षकांचंही लक्ष वेधून घेत विविधांगी भूमिका साकरण्याचं काम केलं आहे. कोणतीही व्यक्तिरेखा लीलया साकारण्याचं कौशल्य अंगी असणाऱ्या संदीपनं नुकताच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सिनेमहोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर आपलं नाव कोरत मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करण्यात अग्रस्थानी असणाऱ्या संदीपनं कॅनडामधील टोरंटो येथे झालेल्या जागतिक किर्तीच्या 'काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२' (Couch Film Festival Spring 2022 )मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. 'राख' या मराठी चित्रपटात संदीपनं साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्क

मतदान दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर महानगरपालिका च्या वतीने मास्कचे वाटप

इमेज
मतदान दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर महानगरपालिका च्या वतीने मास्कचे वाटप दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी मतदान दिनानिमित्त उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने मास्क चे वाटप करण्यात आले यावेळी उल्हासनगर महानगरपालिका अधिकारी प्रियांका राजपूत यांनी पत्रकार यांना मास्क वाटप करून मतदान दिनानिमित्त जनजागृती केली ब्युरो रिपोर्ट जनहीत न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

साई एम्पायर इमारत का मलबा गिरणे से स्थानिक रहीसवाीयो मे गुस्सा और डर का माहौल

इमेज
 कॅम्प नंबर 2 साई एंपायर ईमारत के आसपास के रहीवासीयों का पुलिस चौकी पर मोर्चा जुलाई 2019 में घोषित धोकादायक इमारत साईं एम्पायर जो अमरधाम चौक, उल्हासनगर ओटी सेक्शन 2 में है  उसे तोड़ने का कार्य चल रहा है, तोड़ते समय प्रशासन की नियोजनहिनता स्पष्ठ दिखाई देती है,  आज 15 जानेवारी को इमारत का मलबा आसपास कई घरों पर गिरने से पत्रे टूटे, घरों के अंदर के फर्नीचर टूटे, गरीबों का आशियाना बिखरा, इस घटनासे स्थानीय लोगों में गुस्सा और डर का महौल छाया गया है,  कभी भी बडा  हादसा हो सकता है,  घरों में महिलाएं बच्चे बुज़ुर्ग रहते है, शिकायत के बावजूद मनपा अधिकारी और स्थानीय लोकप्रतिनिधि का ध्यान इस तरफ नही होने का आरोप लगाते हुये मनपा प्रशासन पर कार्यवाही की मांग को लेकर समाजसेविका सरिता खानचंदानी और काजल मुलचंदानी  के साथ साईं एम्पायर के आसपास के रहिवासियों ने आज रात उल्हासनगर पुलिस चौकी पर मोर्चा निकालकर पुलिस  प्रशासन से गुहार लगाई।