पोस्ट्स

बातमी जनहित / जनहित न्युज महाराष्ट्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दिव्यांग कल्याणकारी विभागाच्या दालनामध्ये बैठक आयोजन केली.

इमेज
 दिव्यांग कल्याणकारी विभागाच्या दालनामध्ये बैठक आयोजन केली. उल्हासनगर: दि, 10/05/2023 रोजी उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी विभागामध्ये उल्हासनगर शहरांमधील दिव्यांग हितार्थ कार्य करणारे संघटना यांनी दिनांक 11/5/2023 रोजी दिव्यांग बांधवांच्या हितार्थ मागणी पत्राद्वारे " *ठिय्या आंदोलन* " करण्याचे योजले होते, तत्पूर्वी दिव्यांग विभागाचे अधिकारी राजेश घणघाव, दिव्यांग विभाग प्रमुख, संतोष खोटरे ,दिव्यांग विभाग लिपिक यांनी आंदोलन कर्त्यांच्या शिष्टमंडळाची दिनांक 10/5/2023 रोजी दुपारी 3.00 वा. दिव्यांग कल्याणकारी विभागाच्या दालनामध्ये बैठक आयोजन केली. यावेळी ठिय्या आंदोलन आयोजित केलेल्या शिष्टमंडळांनी दिव्यांग आधार सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन राम सावंत, अंध हितकारी संस्था चे अध्यक्ष जगदीश पाटील, अपंग भाविक सेवा अध्यक्ष विक्रम उदासी, विकलांग गुरुकृपा शक्ती अध्यक्ष विजय सिंग लबाना, दिव्यांग संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेश गायकवाड, तसेच बी. आर. पाटील, छाया सावंत, जनहित न्यूज चैनल चे संपादक हरी आल्हाट , ज्योती पवार, संगीता साळवे यांच्या उपस्थित

उल्हासनगर मधील श्रीस्वामी शांती प्रकाश ( प्रभात गार्डन ) उद्यानाची दूरअवस्था.

इमेज
उल्हासनगर मधील श्रीस्वामी शांती प्रकाश ( प्रभात गार्डन ) उद्यानाची दूरअवस्था. उल्हासनगर :  कॅम्प नंबर 5 उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती 4 मधील श्रीस्वामी शांती प्रकाश उद्यान म्हणजेच (प्रभात गार्डन ) या उद्यानाची मोठया प्रमाणात दूरअवस्था झाली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 आणि 5 मध्ये हेच सर्वात मोठं जुने उद्यान आहे.या उद्यानात मोठया प्रमाणात लहान मुले खेळण्यासाठी व जेष्ठनागरिक व्यायामासाठी येत असतात.सकाळी उल्हासनगर 4/5 मधील जेष्ठ नागरिक मोठया प्रमाणात वॉकसाठी येतात.परंतु ठेकेदाराने या उद्यानातील  व्यायमाच साहित्य काढून ठेवले आहे व मोठया प्रमाणात मातीचे ढिगारे करून ठेवले आहेत. उद्यानाच्या संरक्षण भिंतीच्या जाळ्या चोरीला गेल्या आहेत उद्यानातील सर्व साहित्य अस्तव्यस्त पडलेल आढळून आले आहे .या उद्यानाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी या पूर्वी सुद्धा करोडो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत.व आत्ता म्हणजे 05/10/2021 ला या उद्यानाच्या दुरुस्तीसाठी 99,85100 रुपयाची वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. व ठेकेदाराला 9 महिन्यात हे काम पूर्ण करायचे होते परंतु ही वर्क