पोस्ट्स

बातमी जनहित/ जनहित न्युज महाराष्ट्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

उल्हासनगर शहरात इमारती चे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरूच.

इमेज
उल्हासनगर शहरात इमारती चे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरूच. उल्हासनगर : कॅम्प नंबर 4 मधील मंगलमूर्ती अपार्टमेंट बेरक नंबर 1564  सेक्शन 29 या ठिकाणी स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे घटनास्थळी उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोचले असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे सदर घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधावा 9960504729

भारतीय जनता पक्षाच्या डोंबिवली ग्रामीण मंडळ तसेच आयुर हाँस्पिटल हार्ट केअर सेंटर यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

इमेज
भारतीय जनता पक्षाच्या डोंबिवली ग्रामीण मंडळ तसेच आयुर हाँस्पिटल हार्ट केअर सेंटर यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन कल्याण: भारतीय जनता पक्षाच्या डोंबिवली ग्रामीण मंडळ तसेच आयुर हाँस्पिटल हार्ट केअर सेंटर यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन भाजपच्या वॉर्ड क्रमांक 108 च्या अध्यक्षा रागिणी सिंह यांनी कल्याण मधील आडीवली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते, या आरोग्य शिबीरात परिसरातील तीनशे नागरिकांनी तपासणी करून घेतली, तसेच अँन्जिओप्लास्टी, बायपास  सर्जरी, डायलिसिस, फॅक्चर सर्जरी  इत्यादी आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आले  तसेच यावेळी डोळे तपासणी करण्यात आली, आरोग्य शिबीराला भेट देण्यासाठी भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदु परब,चिटणीस संदीप भाने,आयुर हाँस्पिटलच्या डॉ प्रियांका पावशे,डॉ रंजना ,महेश लासुदे,आदी उपस्थित होते, तसेच  रागिणी फाऊंडेशन व महिला बचत गट यांनी सहकार्य केले,

लालचक्की चौक येथे बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

इमेज
लालचक्की चौक येथे बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी           उल्हासनगर :  मनसेचे प्रदिप गोडसे, लालगड शाखा व समृद्धी फाऊंडेशन यांच्या वतीने लालचक्की चौक, उल्हासनगर-४ या ठिकाणी बुध्द पौर्णिमे निमित्त सुंदर देखावा करत बुद्ध वंदना घेण्यात आल्या..!   यावेळेस मनसेच्या महिला आघाडी, पुरुष पदाधिकारी व बुद्ध अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.