पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किरकोळ नवरे घालणार धुमाकूळ

इमेज
किरकोळ नवरे  घालणार धुमाकूळ अनिता दाते,सागर देशमुख, पुष्करराज चिरपुटकर त्रिकूटाची धमाल गणेश तळेकर मुम्बई आपल्या खमक्या स्वभावाने  नवऱ्याला वठणीवर आणणारी राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते आता किरकोळ नवरे शोधतेय. ती किरकोळ  नवरे का आणि कशासाठी  शोधतेय? हे जाणून  घ्यायचं असेल तर ११ ऑगस्टला रंगभूमीवर येणारं किरकोळ नवरे हे नवं नाटक तुम्हाला बघावं लागेल. हसून हसून दमछाक करणार  डामचिक नाटक अशी  टॅगलाईन असलेल्या या  नाटकात अभिनेत्री अनिता दाते  हिच्यासोबत सागर देशमुख, पुष्करराज चिरपुटकर दिसणार  आहेत. अनामिका + युवांजनी  नाटक मंडळी निर्मित, साईसाक्षी प्रकाशित या  नाटकाचे लेखन - दिग्दर्शन  सागर देशमुख याचे आहे.   आजवर वेगवेगळया भूमिकांमधून या तिघांनी आपली कमाल दाखवली आहे. आता एकत्र येत हे तिघे काय धमाल करतात यासाठी हे नाटक पहायला हवं.  मनोरंजनातून अंजन घालणारे हे नाटक करताना आम्ही  खूप मजा करतोय. प्रेक्षकही हे नाटक तितकचं एन्जॉय करतील असा विश्वास हे तिघे व्यक्त करतात. किरकोळ नवरे हे विनोदी नाटक नवरा बायकोच्या नात्याबद्दलचं आहेच, पण नात्यातली असुरक्षितता आणि च

https://youtu.be/NIYiHpvhtOgउल्हासनगर:हरी चंदर आल्हाट यांची उमनपा म्युनिसिपल लेबर युनियन संघटना मध्ये युनिट अध्यक्ष रमेश आगळे यांच्या हस्ते उपाध्यक्ष पदावर नियुक्ती--------------------------------------------------कार्यकारी संपादक हर्षद पठाडेजनहित न्युज महाराष्ट्र 9960504729

https://youtu.be/NIYiHpvhtOg उल्हासनगर:हरी चंदर आल्हाट यांची उमनपा म्युनिसिपल लेबर युनियन संघटना मध्ये युनिट अध्यक्ष रमेश आगळे यांच्या हस्ते उपाध्यक्ष पदावर नियुक्ती --------------------------------------------------कार्यकारी संपादक हर्षद पठाडे जनहित न्युज महाराष्ट्र 9960504729

व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा पातळीवर पत्रकारांच्या नियुक्त्या व सत्कार सोहळा संपन्न

इमेज
व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा पातळीवर पत्रकारांच्या नियुक्त्या व सत्कार सोहळा संपन्न व्हाईस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा पातळीवर पत्रकारांच्या नियुक्त्या व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दैनिक सकाळचे संपादक संदीप काळे यांच्या आदेशाने राष्ट्रीय उपाध्यक्ष पिंजारी, संघटक खलील सुर्वे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रवीण कोळआपटे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली  व्हॉइस ऑफ मीडिया या संघटना ची ठाणे जिल्हा कार्यकारीनीची बैठक संपन्न    व्हाईस ऑफ मीडिया या संघटनाची बैठक उल्हासनगर कॅम्प नंबर तीन या ठिकाणी ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनामध्ये ठाणे जिल्हा तसेच ठाणे जिल्ह्यातील तालुके या स्तरावर पदाधिकारी नेमणूक करून पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे, महासचिव रामेश्वर गवई, कार्याध्यक्ष जाफर वणू, उपाध्यक्ष सुर