पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*सुरू वैशालीची ‘लगीनघाई...’*

इमेज
*सुरू वैशालीची ‘लगीनघाई...’* आपल्या सुमधुर स्वरांनी असंख्य सुपरहीट गाणी देणारी आघाडीची गायिका वैशाली सामंतची सध्या लगीनघाई सुरु आहे. तुम्हाला ही प्रश्न पडला असेलच ना!!  ही लगीनघाई नेमकी कोणाची आहे? तर वैशालीची ही लगीनघाई ‘कन्याकुमारी’च्या लग्नासाठी आहे. व्हिडिओ पॅलेस प्रस्तुत ‘कन्याकुमारी’ या सोलो अल्बमसाठी वैशाली हिने आपला स्वरसाज दिला आहे. लवकरच हा अल्बम प्रकाशित केला जाणार आहे. अभिनेत्री दिशा परदेशी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. ‘कन्याकुमारी’च्या लग्नातील धमाल-मस्ती सोबतच नववधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ तसेच लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग या गाण्यातून छानपणे व्यक्त करण्यात आली आहे.  मंदार चोळकर व मिताली जोशी यांनी लिहिलेल्या या गीताला वैशाली सामंत हिने आपल्या मधुर स्वरांनी चारचाँद लावले असून चिनार-महेश यांनी ते संगीतबद्ध केलं आहे.  नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर हिचे नृत्यदिग्दर्शन या गाण्याला लाभले असून अमोल गोळेच्या छायांकनाने हे गाणं सजलं आहे. ‘कन्याकुमारी’ गाण्याबद्दल बोलताना वैशाली सांगते की, ‘मी य

प्रहार जनहित सामाजिक संस्था चे वतीने आश्रम मधील बालकांसाठी धान्य व शाळेचे पुस्तके वाटप

इमेज
प्रहार जनहित सामाजिक संस्था चे वतीने आश्रम मधील बालकांसाठी धान्य व शाळेचे पुस्तके वाटप उल्हासनगर मधील प्रहार जनहित सामाजिक संस्था चे अध्यक्ष विजय जाधव. तसेच त्यांचे सहकारी अजय गुप्ता यांच्या वतीने सतकर्म बालक आश्रम बदलापूर व पारस बाल भवन टिटवाळा या दोन बालक आश्रमा मध्ये धान्य व पुस्तकाचे वाटप करण्यात आले  या वेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट उपस्थित होते प्रतिनिधी हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र जिल्हा ठाणे

श्यामची आई'च्या गीतांना अशोक पत्कींच्या संगीताचा साज

इमेज
श्यामची आई'च्या गीतांना अशोक पत्कींच्या संगीताचा साज मागील बऱ्याच दिवसांपासून 'श्यामची आई' या आगामी चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबत कुतूहल आहे. 'श्यामची आई'चा उल्लेख होताच सर्वप्रथम आठवतात ते साने गुरूजी... त्यासोबतच मनात रुंजी घालू लागतात साने गुरुजींच्या लेखणीतून अवतरलेली अजरामर गाणी... ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यानंतर आजच्या रंगीबेरंगी युगात पुन्हा एकदा त्याच काळात नेणारा 'श्यामची आई' हा चित्रपट तयार होत असल्यानं यातील गीत-संगीताची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात येणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. आता यावरून पडदा उठला असून, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की या चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढवणार आहेत. अमृता फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मात्या अमृता अरुण राव 'श्यामची आई'ची निर्मिती करत आहेत. आजवर बऱ्याच महत्त्वकांक्षी चित्रपटांचं दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक सुजय डहाके 'श्यामची आई'चं दिग्दर्शन करत आहे. कोकणात 'श्यामची आई'चं पहिलं शेड्यूल यशस्वीपणे पार पडल्यानंतर पन्हाळ्यामध्येही दु

वंचित बहुजन आघाडी तर्फे सुभाष टेकडीतील तरुण मुलांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

इमेज
वंचित बहुजन आघाडी तर्फे सुभाष टेकडीतील तरुण मुलांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन सिद्धार्थ स्नेह मंडळ मैदान सुभाष टेकडी उल्हासनगर 4 येथे दिनांक 25 व  26 जुन 2022 रोजी. वंचित बहुजन आघाडी तर्फे सुभाष टेकडीतील तरुण मुलांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये शनिवार रोजी लहान मुलांचे सामने खेळवण्यात आले.तसेच रविवारी खुल्या गटाचे सामने झाले.यांमध्ये एकूण 18 संघ सहभागी झाले.अंतिम सामना विजेते लहान मुलांचा गट वेनम संघ अंबरनाथ तर खुल्या गटात गोल्डन सॉकर संघाने बाजी मारली.अगदी अल्प वेळात व्यवस्थापन समिती विराग बोरकर व टीम ने खुप छान नियोजन केले.सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य  जेष्ठ नेते सारंग थोरात यांनी दिले.या सामन्याचे पारितोषिक वितरणासाठी  अध्यक्ष शेषराव वाघमारे.महिला अध्यक्ष रेखाताई उबाळे,प्रवक्ता प्रा.सुरेश सोनवणे,उपाध्यक्ष अभिजीत चंदनशिव,वॉर्ड अध्यक्ष अक्षय सोनवणे,आय.टी. सेल प्रमुख योगेश केदारे,वॉर्ड अध्यक्ष दिपक आढाव तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते  अशी माहिती  वंचि

डॉ. अमोल कोल्हे घेऊन येत आहेत 'शिवप्रताप गरुडझेप'

इमेज
*डॉ. अमोल कोल्हे घेऊन येतायेत 'शिवप्रताप गरुडझेप'* रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हे यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा 'टिझर' नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांनी जगभरात अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज म्हटलं की, डॉ. कोल्हे यांचंच नाव प्रेक्षकांच्या मनात ठसलं आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा 'टिझर' प्रदर्शित झाला असून या भव्यदिव्य चित्रपटाची झलक व धारदार संवादाची प्रचिती दिसून येते. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची अटक, औरंगजेबाच

नाटककार प्रेमानंद गजबी यांचा अमृत महोत्सव सोहळा आचार्य अत्रे रंग मंदिर कल्याण मध्ये संपन्न

इमेज
नाटककार प्रेमानंद गजबी यांचा अमृत महोत्सव सोहळा आचार्य अत्रे रंग मंदिर कल्याण मध्ये संपन्न बोधी नाट्यपरिषद व प्रेमानंद गजबी अमृत महोत्सव समिती कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नाटककार प्रेमानंद गजबी यांचा अमृत मोहोत्सव सोहळा २५ जून २०२२ रोजी भव्य दिव्य प्रमाणात उत्साहत संपन्न झाला. या प्रसंगी समग्र गजबी सान्सकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रा. डॉ प्रदीप सरवदे यांनी प्रस्तविक केले तर विद्या बाळादकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रेमानंद गजबे लिखित नाटक एकांकिका मधील नाट्य प्रवेश तन माजोरी, कुणाचे ओझे, महा ब्राम्हण व हवे पंख नवे या नाटकाचे नाट्य प्रवेश सादर झाले. मद्यन्तरा नंतर नाटककार प्रेमानंद गजबी यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. नाट्यकर्मि शिवाजी शिंदे, रविंद्र सावंत व कल्याण मधील नाट्यकर्मि यांच्या हस्ते प्रेमानंद गजबी यांचा सत्कार करण्यात आला. बोधी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अशोक हंडोरे यांनी सत्कार मूर्तिचा परिचय करून दिला. लोकनेते सुरेश सावंत तसेच सहेली मिड टाऊन व डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान तर्फे करु

डॉ जानू मानकर यांच्या आर्या हॉस्पिटल चे उदघाटन संपन्न

इमेज
डॉ जानू मानकर यांच्या आर्या हॉस्पिटल चे उदघाटन  संपन्न उल्हासनगर मधील डॉ जानू मानकर हे सतत गोरं गरीब नागरिकांच्या मदती साठी पुढाकार घेत आहेत  दिनांक २६ जून २०२२ रोजी उल्हासनगर केंप नंबर ४ मानेरे गावं रोड एस एस टी कॉलेज समोर आर्या हॉस्पिटल चे उदघाटन करण्यात आले या पूर्वी उल्हासनगर अशेळे गावं या ठिकाणी त्यांचे लीलावती हॉस्पिटल असून आर्या हॉस्पिटल हे त्यांचे दुसरे मोठे हॉस्पिटल आहे डॉ जानू मानकर यांच्या कडून जनहित न्यूज महाराष्ट्र ने माहिती घेतली असता त्यांनी माहिती दिली की उल्हासनगर शहरात गोरं गरीब नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांना मोठं मोठ्या हॉस्पिटल चा खर्च भागवता येत नाही ह्याच उद्देशाने आर्या हॉस्पिटल उभारण्यात आले आहे गोरं गरीब जनतेला या हॉस्पिटल मध्ये कमीत कमी खर्चात इलाज करता येणारं असल्याची माहिती डॉ जानू मानकर यांनी दिली आहे        ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर ________________________________________ बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 

धोकादायक घोषित इमारत शिवलीला अपार्टमेंट को तोड़ने का कार्य आजसे शुरू

इमेज
धोकादायक घोषित इमारत शिवलीला अपार्टमेंट को तोड़ने का कार्य आजसे शुरू, हमें न्याय कब मिलेगा : शिवलीला इमारतवासियों की गुहार, हम कबतक राजनीति का शिकार होते रहेंगे.? क्या हमारे बच्चे भी 25 साल बाद ये ही हालात भुगतेंगे, जो आज हम भुगत रहे है...? ऐशी गुहार भारती कोडवानी, इन्होने लगाई  उल्हासनगर की धोकादायक इमारतों के मुद्दों पर पिछले 2 सालों से.. उमनपा ने नोटिस भेजके सूचना जारी की थी 15 दिन में स्ट्रक्चरल ऑडिट कराओ, लोगों ने वो कराया,  उल्हासनगर के आमदार इन्होने भी 15 दिन का समय मांगा था, भाजपा का मोर्चा निकला तभी 15 दिन का समय प्रशासन को दिया गया,  सांसद महोदय इन्होने भी आश्वासन दिया था, जिलाधिकारी और पालकमंत्री से 15 दिन में बैठक करते है उसको भी 1 साल हो गया ? 5 लाख मुआवज़ा 15 दिन में देने की बात हुई थी उसको भी 1 साल हो गया ? ,जितेंद्र आव्हाड इन्होने ने भी बोला था कि 15 दिन में आयुक्त के साथ मीटिंग लगवाता हु, आजतक नही हुई ? 1 साल पहले ठाणे ज़िला पालकमंत्री इन्होने भी बोला कि 15 दिन में कमिटी बनाता हु, उसका क्या हुआ पता नहीं ? धोकादाय