पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नियोजन व व्यवस्था आमची निर्मिती श्री गणेश मूर्ती विसर्जन कुंडाची

इमेज
नियोजन व व्यवस्था आमची  निर्मिती श्री गणेश मूर्ती विसर्जन कुंडाची अंबरनाथ प्रतिनिधी             अंबरनाथ चे शिवसेना नगरसेवक सुभाष नारायण साळुंके व संवाद फाउंडेशन च्या सौ सुवर्णा सुभाष साळुंके यांच्या वतीने ३ फुटा पर्यंत असलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन करता यावे यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ बाल उद्यान, गावदेवी मैदान अंबरनाथ पूर्व या ठिकाणी भाविकांसाठी गणेश विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात आली आहे           कोरोना महामारी नंतर येणारा श्री गणेशोत्सव आनंदात मंगलमय वातावरणात साजरा करण्यासाठी  मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे सरकारने सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, यामुळे आज संपूर्ण राज्यात उत्साही वातावरण आहे,  आपली परंपरा व संस्कृती जपण्याचा वेगवेगळा प्रयत्न व कृती  विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या माध्यमातून सुभाष साळुंके परिवार करीत आहेत गणेशोत्सव मध्ये मूर्तींचे पावित्र जपणे, श्री मूर्तींचे विधिवत व स्वच्छ पाण्याच्या ठिकाणी जवळच्या जवळ विसर्जन व्हावे, याकरिता अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाच्या सहकार्याने सुभाष साळुंके यांच्या प्रभागातील  राष्ट्रमाता जिजाऊ बालोद्यान

अंबरनाथ शहर मे विमुक्त रैली का जल्लोषपुर्ण आयोजन

इमेज
अंबरनाथ शहर मे विमुक्त रैली का जल्लोषपुर्ण आयोजन संवाददाता : अंबरनाथ भारत देश को अंग्रेजो की गुलामगीरी से छुडाने के लिये कई स्वतंत्रता सेनानीयोंने प्राणोंकी आहुती दी यह बात तो सभी जानते है, पर अंग्रेजो के खिलाफ खुला विरोध और अंग्रेजी हुकुमत के खिलाफ बगावत करनेवाली जनजातीयों को गुनहगार कानून के तहत सन 1871मे बंदी बनाया गया, यह बात हर कोई नही जानता।   15 अगस्त 1947 को देश आझाद हुआ, 26 जनवरी 1950 को हम‌ने संविधान लागू किया और गुनहगार जनजातीयोंको विमुक्त 31 अगस्त 1952 मे घोषित किया। इसी बात को याद करके विमुक्त दिन मनाया जाता है।  अंबरनाथ शहर मे विमुक्त घुमंतु जनजाती के लोग बडी संख्या मे रहते है, इन सभी को एक करने हेतू तथा समाज मे जनजागृती करने के लिये विमुक्त रैली का आयोजन किया गया ऐसी जानकारी भटके विमुक्त सामाजिक संस्था के अध्यक्ष सुंदर डांगे द्वारा दी गयी। समाज के प्रति हमारा उत्तरदायीत्व समाज को विकास के प्रवाह मे सामील करना होना चाहिये, हमारी प्रतिबद्धता सशक्त और जागरूक समाज का निर्माण होना चाहिये।उसके लिये हमे चुनोतीयों को स्विकार करना होगा।

श्री साम्राज्यचा दशकपूर्ती सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न जनहित न्युज महाराष्ट्र

इमेज
श्री साम्राज्यचा दशकपूर्ती सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न उल्हासनगरात प्रथमच मोठ्या दिमाखात श्री साम्राज्यचा दशकपूर्ती सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विष्णूभाऊ कसबे यांना समाजरत्न आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त साम्राज्य जीवनगौरव तसेच अशोक समेळ साम्राज्य साहित्यरत्न देऊन यांना गौरविण्यात आले अभिनेता लेखक दिग्दर्शक अमोल भावे यांना साम्राज्य कलारत्न या सन्मानाने सन्मानित करण्यात आले  तसेच बाळासाहेब नेटके, यांना कमिशनर कॅप्टन एम एच शुळ या आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले  तसेच साम्राज्य समाजभूषण नामदेवराव चांदणे, समाजभूषण, प्रकाश जाधव,हरी आल्हाट, यांना सन्मानित करण्यात आले ___________________________________________ पत्रकारमित्र, अजय दुधाने, अशोक शिरसाट,  यशवंत पवार , रामचंद्र सरवदे , डॉ. आशिषकुमार सुना तसेच साम्राज्य रुग्णमित्र विक्रम बोडके, साम्राज्य विद्याभूषण अशोक पालवे - साम्राज्य युवामित्र सचिन साबळे आणि साम्राज्यमित्र रशिद शेख , रती नंदकिशोर (र

सौ.सुवर्णा साळुंके व सुभाष साळुंके आयोजित श्रावण_उत्सव_२०२२ अंबरनाथ मध्ये संपन्न

इमेज
सौ.सुवर्णा साळुंके व सुभाष साळुंके आयोजित श्रावण_उत्सव_२०२२ अंबरनाथ मध्ये संपन्न मनोरंजनातून सामाजिक प्रबोधन, विकासकामांसोबतच युवक व महिला सक्षमीकरणासाठी खऱ्या अर्थाने झटणारे दांपत्य म्हणून सुभाष साळुंके व सौ.सुवर्णा साळुंके यांची ओळख, पाणी वाचवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ओला सुका कचरा वेगळा वेगळा करणे, गटारात कचरा न टाकता घंटागाडी चा वापर, झाडे लावा- झाडे जगवा, मुलगी वाचवा–मुलगी शिकवा, देशाभिमान इत्यादी विषयांवर आधारित मंगलागौरी खेळाचे उत्कृष्ठ सादरीकरण संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ.सुवर्णा साळुंके यांच्या ग्रुपने केले. यावेळी पारमार्थिक भजन क्षेत्रात महिलांना एकत्रित करून केले, अनेक वर्ष महिला भजन सादरीकरण करण्याऱ्या १० महिला भजन मंडळ संचालिका  मा. वैशाली मिरकुटे,श्रीमती नंदा पारसी,  सौ. सुहासिनी सकपाळ, सौ. नयना पार्टे , सौ.निशा घरत, सौ.जयश्री उतेकर इ.चा सन्मान   तसेच विशेष प्राविण्य प्राप्त  क्रिडा प्रकारामध्ये कु.सावनी नंदकुमार कबरे, नृत्य प्रकारामध्ये कु.श्रावणी संजय पलंगे,  तबला वादन कु.दिवेश अनिल पाटील व दुबई येथील स्पर्धेत मेडल विजेती कु. मेघा विलास कामत, इत्

सी एच एम कॉलेज पासून उल्हासनगर रेल्वे स्टेशन कडे येण्या जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या रहादारीच्या लहान पुलावरून येत आहेत तीन चाकी व चार चाकी वाहने

इमेज
सी एच एम कॉलेज पासून उल्हासनगर रेल्वे स्टेशन कडे येण्या जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या रहादारीच्या लहान पुलावरून येत आहेत तीन चाकी व चार चाकी वाहने  उल्हासनगर रेल्वे स्टेशन पासून सी एच एम कॉलेज कडे पाऊलवाटेने येण्या जाण्या साठी पन्नास वर्षा पूर्वी बनवलेला लहान पुल मागील वर्षा पर्यंत मोडकळीस आला होता  काही महिन्यापूर्वीच या रहदारी करण्याच्या पुलाची दुरुस्ती करण्यात आली असून दुरुस्तीच्या वेळी या पुलावरून वाहने जाऊ नये याकरिता लावण्यात आलेले खांब काढण्यात आले आहेत  यामुळे वाहन चालक याच मार्गाने रेल्वे स्टेशन कडे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे, अशीच वाहने या रस्त्याने धावू लागली तर काही महिन्यातच राहदारी साठी असलेला पूल नष्ट होण्याची शक्यता नाकरता येत नाही, संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन वाहने अडविण्याचे खांब लावून हा रस्ता फक्त राहदारी साठी करण्याची योजना करावी व येणारे प्रसंग टाळावे  जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729

सुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई'चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

इमेज
सुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई'चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला  मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. या निमित्तानं स्वातंत्र्यपूर्व काळातील आठवणींसोबतच क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे. याच काळात समाजात वैचारिक क्रांती घडवत काही थोर मंडळींनी सुसंस्कृत समाजाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं आहे. साने गुरूजींसारख्या शिक्षकी पेशा असणाऱ्या अवलियानं आपल्या प्रत्येक वर्तणुकीतून समाजाला धडे देण्याचं, शिकवण्याचं काम केलं आहे. आता हेच साने गुरुजी रुपेरी पडद्याच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'श्यामची आई' या आगामी मराठी चित्रपटात, अमृता फिल्म्स ने निर्मिती केली आहे. नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासानं पछाडलेला, तसंच बरेच पुरस्कार पटकावणाऱ्या तरुण दिग्दर्शक सुजय डहाकेनं 'श्यामची आई'चं दिग्दर्शन केलं आहे. नुकतंच या चित्रपटातील साने गुरुजींचा फर्स्ट लुक रिव्हील करणारं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बनवण्यात आलेला हा चित्र

येणारा काळ फार मोठा धोक्याचा असणार आहे - राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर

इमेज
येणारा काळ फार मोठा धोक्याचा असणार आहे - राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर   उल्हासनगर (अशोक शिरसाट ) डाॕ बाबासाहेब एका बाजूला आणि ड्राफ्टींग कमिर्टी एका बाजूला ब-याच लोकांनी देशचा राष्ट्रध्वज हा भगवा असावा यांच्या बाजूने माडली परंतु बाबासाहेबाना साथ देणारे २ नाही तर ३ लोक होती बाबासाहेब प्रत्येक विरोध मोडून काढत होते बाबासाहेबांनी या तिरंगा ध्वजाच वर्णन केले आणि दाखवून दिले ड्राफ्टींग कमिटीचा हा तिरंगाच कसा बरोबर आहे   त्याच्यानंतर तो ठराव पास झाल्यानंतर तिरंग्यामध्ये चक्र आहे त्याला आपण धम्मचक्र म्हणतो पुन्हा त्याच्या मध्ये एक डिवाईट झाले काँग्रेसची मेजोरीटी असल्यामुळे चरका असावा अस सगळ्यांनी सांगितले की धम्मपरिर्वनचक्र हे दिले आज संपूर्ण देशामध्ये प्रत्येक भारताचा तिरंगा घेऊन गाडीवर छातीवर लावून फिरत आहे देशामध्ये चेतना निर्माण झाली आज ७५ महोत्सव साजरा करत आहे पंरतु आजही महागाई बेरोजगारी यांच्या बद्दल कुणीही विचार करत नाही  येणारा काळ फार मोठा धोक्याचा असणार आहे असे भारतीय बौध्द महासभा ट्रस्टी राष्ट्रीय कार

जालना येथील काकफळे कुटुंम्बा ला न्याय मिळावा यासाठी भारतीय लहुजी सेनेने तहसीलदार यांना लेखी पत्रा द्वारे केली विनंती

इमेज
जालना येथील काकफळे कुटुंम्बा ला न्याय मिळावा यासाठी भारतीय लहुजी सेनेने तहसीलदार यांना लेखी पत्रा द्वारे केली विनंती उल्हासनगर प्रतिनिधी दिनांक १७/०८/२०२२ उल्हासनगर भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेनेच्या वतीने जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका , रेणुकाई पींपळगाव येथील मागास्वर्गीय कुटुंबातील रामचंद्र प्रल्हाद काकफळे व सौ.नंदाबाई रामचंद्र काकफळे यांच्या वर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ  तहसीलदार कार्यालय , उल्हासनगर ५ येथे तहसीलदार यांना लेखी पत्रा द्वारे निवेदन देण्यात आले व जालना येथील काकफळे कुटुंबाला न्याय मिळावा अशी विनंती केली आहे   या वेळी रतन खैरनार, जयराज ससाणे, रतन काकफळे, रेखा शेलार, तसेच उल्हासनगर शहरातील  तमाम समाज बांधव आणि भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेनेचे सर्व पदाधिकारी व महीला मंडळ पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर