पोस्ट्स

संपादक हरी आल्हाट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष दीपक मांडविया, यांचा वाढदिसानिमित्त सत्कार

इमेज
कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष दीपक मांडविया, यांचा वाढदिवसानिमित सत्कार  उल्हासनगर महापालिकेत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब अधिकारी कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष दीपक मंडिविया, यांना   शाल देऊन त्यांचा सत्कार करुन त्यांना वाढदिवसाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना उपाध्यक्ष रवि करोतिया, नवीन चव्हाण, किशोर आल्हाट, शहर विकास मंचचे अध्यक्ष राजेश फक्के, पत्रकार अशोक शिरसाट, यांच्यासह आदी कार्यकर्ते उल्हासनगर महापालिकेचे कर्मचारी वर्ग या छायाचित्रात दिसत आहेत प्रतिनिधी अशोक शिरसाट   बातमी जनहित 9960504729

आबासाहेब वाघमारे यांच्या हस्ते अंध हितकारी संस्थे चे जगदीश पटेल व शुशीलाबेन पटेल यांना जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले

इमेज
उल्हासनगर अंध हितकारी संस्थे चे जगदीश पटेल व सौ शुशिलाबेन पटेल गेली 40 वर्षा पासून अंध नागरिकांना मदत करीत आहेत आता पर्यंत 303 अंध व्यक्तींचे लग्न लावून दिले आहे तसेच रोज शेकडो व्यक्तीना भोजन दान करीत आहेत कोणतीही निधी त्यांना मिळत नसतानाही शहरातील दानशूर व्यक्ती यांच्या कडून मिळत असलेल्या मदतीने हे कार्य करीत असल्याची माहिती जगदीश पटेल यांनी दिली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी आल्हाट यांच्या वतीने आबासाहेब वाघमारे यांच्या हस्ते पटेल यांना जनहित न्यूज महाराष्ट्र सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले  ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर __________________________________________ बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

दिव्यांग भगिनीला मिळाला नवीन व्हीलचेअर चा आधार

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने दिव्यांग भगिनी ला मिळाला नवीन व्हिलचेअर चा आधार सोहम फाऊंडेशन NGO टिम चा समाज उपयोगी उपक्रम  उल्हासनगर  शहरातील चोपडा कोर्ट परिसरातील दिव्यांग भगिनी. जन्मपासून शारीरिक वाढ न झाल्याने अपंगत्व आलेल्या कुमारी जया शेंडगे या ताई ला व्हिलचेअर ची आवश्यकता असल्याची माहिती संस्था च्या सदस्य सौ.जया गंगावणे मँडम यांच्या कडून संस्था चे जनसंपर्क प्रतिनिधी .नारायण वाघ  याना मिळाली याची माहिती त्यांनी संस्था अध्यक्ष  .राजेंन्द्र देठे . यांच्या लक्षात आणून दिली .. ही माहिती संस्थे च्या सर्व  सदस्य  समोर मांडली असता संस्था चे सदस्य व हितचिंतक  .प्रसाद देवरे  यानी  त्यांचे वडिल कैलासवासी.शांतानंद अर्जुन देवरे   काका यांच्या पुण्य स्मरणार्थ नवीन व्हिलचेअर दिव्यांग कुमारी जया शेंडगे यांना भेट देऊ केली. व्हिलचेअर भेट मिळाली हा आंनद त्या  ताई च्या चेहऱ्यावर उठून दिसत होता ... या वेळी सोहम फाऊंडेशन NGO टिम च्या महिला प्रतिनिधी श्रीमती .मीना फर्