पोस्ट्स

जनहित न्युज महाराष्ट्र/साप्ताहिक बातमी जनहित लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बहुजन संग्राम व द नोबल पाथ फाऊन्डेशन(रजि.)तर्फे गरीब शाळकरी आदीवासी मुलांना शैक्षणिक साहीत्य व खाऊ पाटप

इमेज
बहुजन संग्राम व द नोबल पाथ फाऊन्डेशन(रजि.)तर्फे गरीब शाळकरी आदीवासी मुलांना शैक्षणिक साहीत्य व खाऊ पाटप कल्याण(प्रतिनीधी)  बहुजन संग्राम सामाजिक महाराष्ट्र व्यापक,सेवाभावी व मानवतावादी संघटना व शिक्षण हक्क कायद्यासंदर्भात नेहमीच अग्रेसर,जागरूक व प्रसिध्द असलेली दि नोबल पाथ फाऊन्डेशन(रजि.)या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कालकथीत,आयुष्यमती राऊबाई महादेव गायकवाड यांच्या स्मरणार्थ कल्याण तातूक्यातील  बापसई येथे दि.१२ फेब्रेवारी रोजी आदीवासी शाळकरी मुलांना शालोपयोगी साहीत्य व खाऊंचे वाटप करण्यात आले बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीयाचे संपादक भीमराव चिलगावकर, यांच्या आदेशानूसार बहुजन संग्रामचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीयाचे ठाणे जिल्हा प्रतीनीधी तसेच दि नोबल फाऊन्डेशन(रजि)या संस्थेचे महासचिव सचिन गायकवाड यांच्या शुभहस्ते कल्याण तालक्यातील बापसई आणि नावगाव डोंगरी या दुर्गम आदीवासी भागातील गरीब आदीवासी शाळकरी मुला मुलींना   शालोपयोगी वस्तू,व खाऊंचे वाटप करण्यात आले.मदत वाटप करतांना गोरगरीब आदीवासी शाळकरी मुलमुलींच्या चेहर्‍यावर

चर्मकार विकास संघ ,संगमनेरआयोजित श्री संत शिरोमणी रविदास महाराज ६४६ वी जयंती

इमेज
चर्मकार विकास संघ ,संगमनेर आयोजित श्री संत शिरोमणी रविदास महाराज ६४६ वी जयंती संगमनेर: चर्मकार विकास संघ  आयोजित श्री संत शिरोमणी रविदास महाराज ६४६ वी जयंती उत्सव व भव्य मोफत वधू वर पालक परिचय मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमात अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते . सदर कार्यक्रमात श्रीमती मनीषाताई रावळ भटक्या विमुक्त जाती जमाती संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा यांचा सत्कार करण्यात आला

शहिद भिमसैनिक दिपकभाऊ संसारे यांच्या वाढदिवसा निमित्त प्रबोधन कार्यक्रम

इमेज
शहिद भिमसैनिक दिपकभाऊ संसारे यांच्या वाढदिवसा निमित्त प्रबोधन कार्यक्रम उल्हासनगर:  शहिद भिमसैनिक दिपकभाऊ संसारे यांच्या वाढदिवसा निमित्त प्रबोधन कार्यक्रम दिपक भाऊ संसारे प्रतिष्ठानाचे अध्यक्ष भिकन संसारे व मुकेश चौथमल यांनी आयोजित केला होता कार्यक्रमाला शहर भरातून नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.आयोजकांनी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष उज्वल महाले,निरिक्षक ईश्वर सोनवणे,शहर सचिव हरेश कथले,शहर उपाध्यक्ष सुरेंद्र तिडके,वार्ड अध्यक्ष नितिन भालेराव,वरिष्ठ कार्यकर्ते धनराज मोरे वरिष्ठ कार्यकर्ते संजय खरे, वरिष्ठ कार्यकर्ते रवि महाले, वरिष्ठ कार्यकर्ते गणेश तांबे यांना आमंत्रित केले होते.युवानेते उज्वल महाले (रंगीला) यांनी भाषनात बोलतांना प्रबुद्ध नगर ते साई बाबा मंदिर या मार्गाला भिमसैनिक दिपकभाऊ संसारे मार्ग असे नाव देण्यात यावे व लवकरात लवकर काँक्रीटीकरण करण्यात यावे म्हणून वंचित बहुजन आघाडीने उल्हासनगर महानगरपालिकेला रितसर निवेदन दिले आहे जर असे झाले नाही तर शहर भरातून मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा भाषनात