पोस्ट्स

संपादक हरि आल्हाट.9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शास्त्रीनगर शाखेच्या वतीने भिखु संघाला भोजनदान

इमेज
शास्त्रीनगर शाखेच्या वतीने भिखू संघाला भोजनदान     उल्हासनगर कॅम्प.3 या ठिकाणी भारतीय बौध्द  महासभा शास्त्रीनगर शाखेच्या वतीने भिखू संघाला भोजदानाचे आयोजन करण्यात आले  या प्रसंगी भारतीय बौध्द महासभेचे भन्ते धम्मप्रिय यांचा भिखू संघ आणि डाॕ. आर आर कसबे गुरुजी ,  उल्हासनगर तालुका शाखेचे अध्यक्ष अशोक व्हि जाधव , सरचिटणीस रोशन पगारे, कोषाध्यक्ष जीवन मोरे,  उपाध्यक्ष प्रल्हाद पंडित , अशोक शिरसाट, विजय कांबळे सर, प्रमिलाताई सचिवा सुशिलाताई सोनवणे,   सैनिक भास्कर सरोदे, माजी अध्यक्ष वसंत जाधव , ई डि राजगुरु , शास्त्रीनगर शाखेचे अध्यक्ष त्रिभुवन जैसवार, आॕडिटर , चंद्रभान एस राम, महिला सचिव आशा जैसवार, संस्कार सचिव विनोद जैसवार, रिना जैसवार, कमला जैसवार, यांच्यासह  वंचित चे उल्हासनगर शहर उपाध्यक्ष बाळासाहेब अहिरे,  उपस्थित होते                   प्रतिनिधी अशोक शिरसाठ  __________________________________________ बातमी आणि ज...