पोस्ट्स

जनहित न्युज महाराष्ट्र / साप्ताहिक बातमी जनहित लेबलसह पोस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय चर्मकार संघ अंबरनाथ शहर तर्फे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी

इमेज
राष्ट्रीय चर्मकार संघ अंबरनाथ शहर तर्फे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ रोजी परमपूज्य परमज्ञानि संत शिरोमणी रविदास महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार संघ अंबरनाथ शहर तर्फे शहरातील सिविल रुग्णालयात असलेले रुग्णाना फळ फ्रूट देउन संत रविदास जयंती साजरा करण्यात आली या वेळी बी.जी. छाया रुग्णालयातिल डीन श्री हरेश पाटोळे व हॉस्पिटलमधील डॉक्टर,नर्स यांच्या समवेत राष्ट्रीय चर्मकार संघ पदाधिकारी महिला संघटन व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच राष्ट्रीय चर्मकार संघ अंबरनाथ शहर तर्फे शहरातील  डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात शालेय विध्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्या ,पेन्सिल सेट देऊन  संत रविदास जयंती साजरी करण्यात आली या वेळी शाळेतील प्रशांत तायडे सर मुख्यद्यापक किरण गायकवाड, दिनेश शिंदे,सौ मीना अहिरे,शांताराम सावकार,जयंत चौधरी, नेमीचंद चव्हाण सौ जयश्री पाटील, शिक्षक वर्ग हयांच्या समवेत प्रकाश अहिरे, रमेश गडेवाल, सुभाष अहिरे ,सौ गायत्री चव्हाण,सौ सुशिला खंडागळे,तस्लिम कुरेशी पदाधिकारी महिला संघटन व कार्

जनहित न्युज महाराष्ट्र परिवार तर्फे भटके विमुक्त सामाजिक संघटना चे अध्यक्ष सुंदर डांगे यांचा सत्कार

इमेज
जनहित न्युज महाराष्ट्र परिवार तर्फे भटके विमुक्त सामाजिक संघटना चे अध्यक्ष सुंदर डांगे यांचा सत्कार उल्हासनगर : जनहित न्युज महाराष्ट्र परिवार तर्फे भटके विमुक्त सामाजिक संघटना चे अध्यक्ष सुंदर डांगे. तसेच प्रतिनिधी सुत्रसांचलीका ज्योस्तना यांचा  जनहित न्युज महाराष्ट्र ची ट्रॉफी व मेडल देवून  हरी आल्हाट व अभिनेत्री राजेश्री काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे राजकुमार शर्मा यांचा ही सत्कार मेडल देवून करण्यात आला, या वेळी प्रमुख उपस्थिती राजेश्री काळे यांनी दर्शवली त्यांचा सत्कार करण्यात आला,जनहित न्युज महाराष्ट्र व साप्ताहिक बातमी जनहित चे वरिष्ठ पत्रकार, अशोक शिरसाट, विलास काकडे, कायदेशीर सल्लागार किरण जाधव, हर्षद पठाडे, तसेच समाजसेवक सेवक संतोष उबाळे, आबासाहेब साठे, समाज सेवक जित्तू खन्ना यांचा सत्कार करण्यात आला या वेळी समस्त मान्यवरांनी जनहित न्युज महाराष्ट्र परिवार चे आभार व्यक्त केले