पोस्ट्स

बातमी जनहित/जनहित न्युज महाराष्ट्र 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र दिनी 'रेडिओ मिरची'सोबत मराठी कलाकारांचा मराठी राज्यगीत 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा'चा नवा व्हिडीओ प्रदर्शित

इमेज
महाराष्ट्र दिनी 'रेडिओ मिरची'सोबत मराठी कलाकारांचा मराठी राज्यगीत 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा'चा नवा व्हिडीओ प्रदर्शित मुंबई : १ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रेडिओ मिरची सादर करत आहे, मराठी मनामनातलं राज्यगीत एका नव्यारूपात, नव्या व्हिडीओ द्वारे. या व्हिडिओ मध्ये प्रख्यात अभिनेत्री विभावरी देशपांडे, स्मिता गोंदकर, सेलिब्रिटी शेफ मधुरा बाचल आणि लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर, आरोह वेलणकर यांच्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील मिरची Rjs जसे कि, RJ निधी, RJ राहुल, RJ गौती, RJ सौरभ, RJ भूषण, RJ निमी सुद्धा दिसणार आहेत. हा व्हिडीओ १ मे रोजी मिरची च्या 'mirchimarathi' या youtube चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे. या गाण्याचं पुनर्निर्माण 'मिरची' ने केलं असून, संगीत यश पहाडे यांनी दिलं आहे आणि RJ निधी, कौस्तुभ नाईक आणि यश पहाडे यांनी गायलं आहे. या सर्वांना, मिरचीच्या कंटेंट हेड स्मिता रणदिवे आणि मिर्ची लव चे प्रोग्रामिंग हेड मंदार कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.  हा व्हिडीओ Natives Communication ने तयार केलाय.   या राज्यगीताचे मूळ गायक शाही

अग्नीवीरांची पहिली तुकडीची पासिंग आऊट परेड दिमाखात संपन्न

इमेज
अग्नीवीरांची पहिली तुकडीची पासिंग आऊट परेड दिमाखात संपन्न मुंबई - अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड मंगळवार 28 मार्च रोजी मुंबईतील आयएनएस चिल्का येथे संपन्न झाली. अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या सैनिकांची पहिली तुकडी नौदलात दाखल होणार आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीने आयएनएस चिल्का येथे पासिंग आऊट परेडसह त्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारंपारिकपणे सकाळी होणारी परेड आता पहिल्यांदाच सूर्यास्तानंतर आयोजित करण्यात आली होती आयएनएस चिल्का येथे प्रशिक्षण घेत असलेल्या 273 महिला अग्निवीरांसह जवळपास 2600 अग्निवीरांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार हे प्रमुख पाहुणे आणि पासिंग आऊट परेडचे पुनरावलोकन अधिकारी उपस्थित होते. फ्लॅग ऑफिसर, कमांडिंग-इन-चीफ सदर्न नेव्हल कमांडसह इतर वरिष्ठ नौदल अधिकारी आणि मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते. यशस्वी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या सागरी प्रशिक्षणासाठी आघाडीवर असलेल्या युद्धनौकांवर तैनात केले जाईल.अग्निवीरांच्या या पहिल्या त