पोस्ट्स

जनहित न्यूज महाराष्ट्र 09960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जागतिक सायकल दिनानिमित्त महानगरपालिकेच्या, पर्यावरण विभागातर्फे सायकल रॅलीचे आयोजन..

इमेज
जागतिक सायकल दिनानिमित्त महानगरपालिकेच्या, पर्यावरण विभागातर्फे सायकल रॅलीचे आयोजन... आज 3 जुन, जागतिक सायकल दिन निमित्त आज उल्हासनगर महानगर पालिका पर्यावरण विभागातर्फे सायकल रॅली आयॊजीत करण्यात आली. या कार्यक्रमास मा. उप-आयुक्त डॉ. सुभाष जाधव यांनी स्वतः या मध्ये सहभाग घेऊन स्पर्धकांचे व महानगर पालिका कामगारांचा उत्साह वाढवला. मा,आयुक्त राजा दयानिधी यांनी, पालिकेतील कर्मचारी संतोष नेवाले यास गुलाब पुष्प देऊन सायकल रॅलीच्या सर्व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या, जागतिक सायकल दिनानिमित्त महानगरपालिकेच्या, पर्यावरण विभागातर्फे सायकल रॅलीचे आयोजन होते, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, आणि प्रदूषण रोखण्यासाठी ,जनतेने वाहनाचा वापर टाळून,जास्तीत जास्त सायकल चा वापर करण्यासाठी आवाहन करण्यात आले,  उमनपा सचिव प्राजक्ता कुलकर्णी, उपायुक्त सुभाष जाधव ,आणि पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत आणि पालिकेतील कर्मचारी यांनी मुख्यालया पासून ते गोल मैदान पर्यंत सायकल रॅली च्या माध्यमातून जनतेला प्रदूषण मुक्ती साठी आवाहान केले, रॅलीची सांगता झाल्यावर उपायुक्त सु