पोस्ट्स

जनहित न्यूज महाराष्ट्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रोटरी क्लब ॲाफ भिवंडी रूरल आयोजित रोटरी चषक विजेता ठरला जय बजरंग कबड्डी संघ वासिंद, उपविजेता उजाला वळ

इमेज
रोटरी क्लब ॲाफ भिवंडी रूरल आयोजित  रोटरी चषक विजेता ठरला  जय बजरंग कबड्डी संघ वासिंद, उपविजेता उजाला वळ भिवंडी: रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल आयोजित रोटरी सप्ताह अंतर्गत युवा महोत्सवाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने  रोटरी चषक 2023 मॅटवरील "अ" गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन  दि ०७/१२/२०२३ ते १०/१२/२०२३ या कालावधीत स्व. काशिनाथ कृष्णा पाटील क्रीडानगरी, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, काल्हेर येथे करण्यात आले होते  या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला. त्यात चार दिवसात १५ सामने खेळविण्यात आले. उजाला वळ व जय बजरंग वासिंद यांच्यात अंतिम सामना खेळला गेला.  अटीतटीच्या लढतीत जय बजरंग वासिंद विजेता तर उजाला वळ हा संघ उपविजेता ठरला.  यावेळी होतकरू मित्र मंडळ ठाणे व ओम क्रीडा मंडळ ठाणे असा महिलांचा प्रदर्शणीय सामना सुध्दा खेळविण्यात आला. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे DG रो. मिलिंद कुलकर्णी, SW chief रो. सर्जेराव सावंत, रो. देवराम घागरे , PDG संदीप कदम, PDG ॲशेष गांगुली , DGE दिनेश मेहता, CCL Chief प्रीतपाल सिंग, रो. डॅा निलेश ज

विश्व कप 2023 का फाइनल मुकाबला भारत और ऑस्ट्रेलिया के बीच खेला गया। इस मैच में ऑस्ट्रेलिया ने भारत को हराकर 6वीं बार वनडे विश्व कप खिताब को अपने नाम किया है.

इमेज
विश्व कप 2023 का फाइनल मुकाबला भारत और ऑस्ट्रेलिया के बीच खेला गया। इस मैच में ऑस्ट्रेलिया ने भारत को हराकर 6वीं बार वनडे विश्व कप खिताब को अपने नाम किया है.                     भारत द्वारा मिले 241 रनों के लक्ष्य को ऑस्ट्रेलिया ने 4 विकेट खोकर हासिल किया। ऑस्ट्रेलिया की तरफ से इस मैच में ट्रेविस हेड ने सबसे ज्यादा 137 रनों की पारी खेली। अपनी पारी के दौरान हेड ने 15 चौके और 4 छक्के लगाए। इसके अलावा मार्नस लाबुसेन ने नाबाद 58 रनों की पारी खेली। शुरुआती 3 विकेट जल्दी गिरने के बाद ट्रेविस हेड ने न सिर्फ पारी को संभाला बल्कि टीम को जीत दिलाने में अहम भूमिका निभाई। भारत की तरफ से गेंदबाजी करते हुए जसप्रीत बुमराह ने सबसे ज्यादा 2 विकेट अपने नाम किए। इसके अलावा मोहम्मद शमी ने एक विकेट अपने नाम किया।

माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नांतून बनविलेल्या प्रेरणादायी भक्ती - शक्ती चौकात दिवाळी निमित्त मातीचे दिवे लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला.

इमेज
माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नांतून बनविलेल्या प्रेरणादायी भक्ती - शक्ती चौकात दिवाळी निमित्त मातीचे दिवे लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला.   अंबरनाथ: दीपोत्सव कार्यक्रम संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.सुवर्णा साळुंके यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आला.                                        या प्रसंगी शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत व पोलिस निरीक्षक कांबळे, यांच्या शुभहस्ते  करण्यात आला. यावेळी विभागातील मोठया संख्येने उपस्थित असलेल्या जेष्ठ नागरिक, महिला व युवक यांच्या उपस्थित 201 दिव्यांचे प्रज्वलन करण्यात आले, यावेळी प्रशांत उतेकर,सुमित बनसोडे, कुमारी मानसी साळुंके, सिध्दी शेलार, राजकुमार जमखंडीकर, सार्थक साळुंके, सौ.सुनंदा मांढरे उपस्थित होते, अंबरनाथ नगर परिषदे हद्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी सुभाष साळुंके यांनी केलेल्या मागणीला आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  २.५ कोटी रुपये मंजूर केले, असल्याची माहिती साळुंके यांनी  दिली.  यावेळ

साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राच्या दुसऱ्या अंकाचा प्रकाशन सोहळा माजी आमदार पप्पू कालानी यांच्या हस्ते संपन्न

इमेज
साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राच्या दुसऱ्या अंकाचा प्रकाशन सोहळा माजी आमदार पप्पू कालानी यांच्या हस्ते संपन्न   महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अध्यक्ष (सफाई कामगार सेल) चे राधाचरन करोतिया यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये उल्हासनगर चे माजी आमदार पप्पू कालानी यांच्या हस्ते दिनांक 28 जुलै 2022 रोजी साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले  या वृत्तपत्राचे संपादक हरी चंदर आल्हाट असून त्यांचा जनहित न्यूज महाराष्ट्र ह्या चैनेल ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे  या वेळी  शांतिदूत  रमेश आहुजा , महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सचिव (सफाई कामगार सेल) चे सुनील करोतिया, समाजसेवक नरेन्द्र करोतिया, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे,मनोज लासी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उल्हासनगर शहर जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती सीमा महेश आहुजा आणि उद्योगपति प्रकाश ऑटो मारूती सुजुकी चे डीलर व समाजसेवक  महेश प्रकाश आहुजा, तसेच शशिकांत दायमा, विजय सिंग समेत अनेक मान्यवर उपस्थित होते        ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर ___________

माजी सैनिक योध्दा तानाजी ज्ञानदेव पवार यांचा जनहित न्यूज महाराष्ट्र चैनलच्यावतीने सत्कार सोहळा संपन्न

इमेज
माजी सैनिक योध्दा  तानाजी ज्ञानदेव पवार यांचा जनहित न्यूज महाराष्ट्र चैनलच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न  उल्हासनगर २८ जुलै २०२२ उल्हासनगर शहरातील  राहणारे  योध्दा  तानाजी ज्ञानदेव पवार यांनी १९९०  पासून २००१ पर्यंत सैन्य दलात पॅराशुट रेजिमेंट २ स्पेशल फोर्स कमांडो म्हणून देशाची सेवा केली असून  जम्मू काश्मीर या  ठिकाणी युद्धामध्ये ब्लास्ट झाल्यामुळे त्यांना अपंगत्व आले  मात्र  त्यांचे धैर्य आणि धाडस खचले नाही सध्या तानाजी ज्ञानदेव पवार हे माजी सैनिक  हे  उल्हासनगर या ठिकाणी आपल्या परिवारासोबत राहत आहे  म्हणून त्याच्या सत्कार  सोहळा हा  दि.  २८  जुलै २०२२ रोजी उल्हासनगर - ५ मध्ये तहसिदार कार्यालय जवळ   जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल च्या वतीने संपादक हरी चंदर आल्हाट. यांच्या हस्ते तानाजी पवार यांचा सन्मान आणि  सत्कार करण्यात आला   या सत्कार सोहळा  प्रसंगी नायब तहसीलदार गणपत शिंगाडे, उल्हासनगर  सेतू विभागाचे  सहदेव सूर्यवंशी, राजेंद्र सानप  दैनिक सम्राट चे उपसंपादक  रविद्र ध

पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठकी चे आयोजन

इमेज
पत्रकार सुरक्षा समितीची  पंढरपूर येथे  बैठकी चे  आयोजन उल्हासनगर (अशोक शिरसाट )   पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तसेच या बैठकीत अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यावेळी उपस्थित होते तसेच या बैठकीत चर्चा करण्यात आली     प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसांना शासकीय सेवेत समाविष्ट व मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता यासह पत्रकारांच्या विविध  विषयावर चर्चा करून पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अत्यंत गंभीर असून राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारात धुळखात पडले आहे तसेच   पत

24 जुलैपासून पूज्य चालिया साहेब मंदिरात 75 वर्षांपासून तेवत असलेल्या अखंड ज्योतीला नमन करून चालिया व्रताची सुरुवात.

इमेज
24 जुलैपासून पूज्य चालिया साहेब मंदिरात 75 वर्षांपासून तेवत असलेल्या अखंड ज्योतीला नमन करून चालिया व्रताची सुरुवात. सिंधी समाजाचा चाळीस दिवसांचा अखंड ज्योती उत्सव, चालीया व्रतपर्व, चालीया मंदिर उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 येथे 24 जुलैपासून 40 दिवसांच्या उपवासाने सुरू होणार आहे, हा उपवासउत्सव जीवन आनंदी आणि आनंदी होण्यासाठी साजरा केला जातो. हा सिंधी समाजाचा सर्वात मोठा सण मानला जातो,  भगवान झुलेलाल चालिया उत्सव हा सिंधी समाजाचा सर्वात मोठा धार्मिक सोहळा मानला जातो, उल्हासनगर कॅम्प 5 मध्ये 75 वर्षांपासून प्रज्वलित असलेल्या अखंड ज्योतचा साक्षीदार मानून यावर्षी देखील 24 जुलैपासून उल्हासनगर कॅम्प नं.5 च्या पूजा चालिया साहेब मंदिरात 40 दिवसांचा उपवास सुरू होणार आहे. 75 वर्षांपासून अखंड प्रज्वलित असलेल्या पिरघोट येथून आणलेल्या पारंपरिक ज्योतीचे पूजन करून पूज्य चालिया साहेब मंदिर उल्हासनगर 5 येथे सकाळपासून पवित्र चालीया व्रतास प्रारंभ होईल. अशी माहिती शशिकांत दायमा यांनी दिली बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

रूप नगर के चीते’ चित्रपटाची पहिली झलक भेटीला

इमेज
*‘रूप नगर के चीते’ चित्रपटाची पहिली झलक भेटीला* प्रत्येक नात्याचा एक राखीव कोपरा असतो. यात एक ख़ास कोपरा मैत्रीचाही असतो. आपल्या सुख दु:खात सदैव आपल्या सोबत असणारी व्यक्ती म्हणजे मित्र... आयुष्याच्या चढ उतारात मन हलकं करायला मैत्रीचं नातं हवं असतं. म्हणून आपल्याभोवती मैत्रीचा दरवळ असेपर्यंतच,  आपल्या मनातल्या मैत्रीच्या या कोपऱ्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे त्यांना व्यक्त करून सांगणं गरजेचं असतं. हाच आशय 'रूप नगर के चीते' या आगामी मराठी चित्रपटातून अधोरेखित दोन मित्रांच्या अनोख्या मैत्रीची कथा असलेल्या 'रूप नगर के चीते' या चित्रपटाचं आकर्षक पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून  १६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. एकमेकांच्या खांद्यावर आत्मविश्वासाने हात टाकून, आपल्याच मस्तीत चाललेले दोन तरुण मित्र या पोस्टरमध्ये दिसत आहेत. चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाची चर्चा होती त्यामुळे या चित्रपटात कोण असणार? याचे तर्क-वितर्क लावले जात होते. आता याचा खुलासा झाला असून करण किशोर परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा अभिनेते या चित्रपटाच्या

शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे शिंदे गटात सामील जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

इमेज
शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे शिंदे गटात सामील जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा मुंबई १४ जुलै २०२२ ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमधील शिवसेनेचे बहुतांशी नगरसेवक, आमदार शिंदे गटात दाखल झाल्याने जिल्ह्यातील शिवसेनेत चलबिचल सुरू झाली आहे अशा परिस्थितीत लांडगे यांनी शिंदे गटात दाखल होण्याचा निर्णय घेतल्याने डोंबिवली, कल्याणमध्ये शिवसेनेला दुसरा दणका बसला आहे गेल्या आठवड्यात कल्याण डोंबिवलीतील ४० हून अधिक नगरसेवकांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे गोपाळ लांडगे यांनी सांगितले,‘आपण शिंदे गटात दाखल झालो आहोत हे खरे आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्याला माझे समर्थन आहे ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र __________________________________________बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

*दिशा बनली ‘कन्याकुमारी’*

इमेज
*दिशा बनली ‘कन्याकुमारी’* लग्न म्हणजे कौटुंबिक उत्सवच... मित्रमंडळी, सगेसोयरे यांच्यासोबतच दोन जीवांना, दोन घरांना एकत्र आणणारा मिलनसोहळाच. प्रत्येकाची लग्नाविषयी स्वत:ची काही स्वप्नं असतात. परिकथेत रमणाऱ्या, भावी जोडीदाराची स्वप्न पहाणाऱ्या एका कन्याकुमारीची लगीनघाई आपल्याला ‘व्हिडिओ पॅलेस’ निर्मित ‘कन्याकुमारी’ या मराठमोळया अल्बममधून पहायला मिळणार आहे. नुकताच या गीताचा प्रकाशन सोहळा पारंपारिक पद्धतीने दिमाखात संपन्न झाला. एका सुंदर गीताला मिळालेली उत्तम सूर, संगीताची साथ सोबत अप्रतिम छायांकन आणि नृत्यदिग्दर्शन यामुळे ही मराठमोळी ‘कन्याकुमारी’ नववधूच्या साजिऱ्या रुपात आपल्यासमोर अवतरली आहे.  लगीनघरातील माहोल, पाहुण्यांची लगबग, बच्चेकंपनीची धमालमस्ती आणि नववधूच्या मनातील हूरहूर याचे सुरेख चित्रण या गीतामध्ये पहायला मिळणार आहे. दिशा परदेशी या सुंदर अभिनेत्रीवर हे गीत चित्रीत झाले असून तिला अक्षय वाघमारे या हँडसम अभिनेत्याची उत्तम साथ लाभली आहे. मंदार चोळकर व मिताली जोशी यांचे शब्द, चिनार-महेश या संगीतकार जोडीची उत्तम चाल आणि त्