पोस्ट्स

जनहित न्यूज महाराष्ट्र 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

*पुणे टू गोवा चित्रपटाचा मुहूर्त उत्साहात संपन्न*

इमेज
*पुणे टू गोवा चित्रपटाचा मुहूर्त उत्साहात संपन्न* "पुणे टू गोवा" चित्रपटाचा मुहूर्त २७ जून २०२२ रोजी  नुकताच गोव्यातील फौंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर मोठ्या दिमाखात पार पडला.  या प्रसंगी चित्रपट निर्माते व अभिनेते आदित्यराजे मराठे, दिग्दर्शक अमोल भगत, कलाकार आदी मान्यवर उपस्थित होते.  या हिंदी चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन आणि मोरया प्रॉडक्शन हाऊस यांनी केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते प्रल्हाद तावरे, किशोर खरात आहेत. हा चित्रपट कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर, आणि ॲक्शन रसिकांना पाहता येणार आहे. या चित्रपटात अभिनेते सुनील पाल , एहसान कुरेशी, राजेश्वरी खरात असे अनेक दिग्गज कलाकार पहायला मिळणार आहेत. वास्तविक हा चित्रपट वास्तविक आयुष्यात संघर्ष करणार्‍या कलाकारांच्या पुणे ते गोव्याच्या प्रवासावर आधारित आहे, या कथेतून अनेक रोमांचक अनुभव, रहस्यमय घटना आणि प्रवासादरम्यान येणार्‍या धोकादायक परिस्थितींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल भगत यांनी दिली. ब्युरो रिपोर्

नवनाथ आनंदा रणखांबे साहित्यिक यांच्या प्रेम उठाव पुस्तक सोहळ्याच्या निमित्ताने कवी कट्टा कल्याण मुंबई आयोजित कार्यक्रमात जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी आल्हाट यांना 2021/2022 उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार

इमेज
नवनाथ आनंदा रणखांबे साहित्यिक यांच्या प्रेम उठाव पुस्तक सोहळ्याच्या निमित्ताने कवी कट्टा कल्याण मुंबई आयोजित कार्यक्रमात जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी आल्हाट यांना 2021/2022 उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार कवी कट्टा कल्याण अध्यक्ष नवनाथ रणखांबे सचिव सौ आशा नवनाथ रणखांबे यांच्या हस्ते जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट याना उत्कृष्ट पत्रकार सन्मान पत्र देवून सन्मानित करण्यात आले. कल्याण पूर्व आनंदवाडी या ठिकाणी दिनांक २९/०५/२०२२ रोजी कवी संमेलन व प्रेम उठाव या पुस्तकाचे प्रकाशन आणि सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वेळी जनहित न्यूज महाराष्ट्र आणि साप्ताहिक बातमी जनहित चे संपादक हरी आल्हाट म्हणाले की कवी कट्टा यांच्या वतीने मिळालेल्या सन्मानाचे खरे मानकरी जनहित न्यूज महाराष्ट्र परिवार ची संपूर्ण टीम आहे जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल ला महाराष्ट्रातील समस्त नागरिकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्या बद्दल सर्वांचे आभार  लवकरच साप्ताहिक बातमी जनहित हे वृत्तपत्र प्रकाशित होणार

डिवाइन ऊर्जा फाउंडेशन, समता एजुकेशनल ट्रस्ट और उल्हासनगर केमिस्ट असोसिएशन द्वारा संचालित यह उपक्रम का सेनिटरि पैड बँक कल्पना सरोज जी के हाथों उद्घाटन और लोकार्पण हुआ

इमेज
डिवाइन ऊर्जा फाउंडेशन, समता एजुकेशनल ट्रस्ट और उल्हासनगर केमिस्ट असोसिएशन द्वारा संचालित यह उपक्रम का सेनिटरि पैड बँक कल्पना सरोज जी के हाथों उद्घाटन और लोकार्पण हुआ डेवलपमेंट लीडर्स अलायंस की सलाहकार समिति की अध्यक्ष, कमानी ट्यूब की चेयरपर्सन, आइआइएम बैंगलोर के बोर्ड मेम्बर, राष्ट्रीय सांस्कृतिक निधि, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार की अधिकारिक परिषद की सदस्य,  पद्मश्री कल्पना सरोज " जी 100 " समूह की स्टेट चेयरपर्सन, समूह की स्टेट चेयरपर्सन, कल्पना सरोज एविएशन कंपनी की सर्वेसर्वा, भारतीय महिला बैंक के बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, केएस क्रिएशंस, कल्पना बिल्डर एंड डेवलपर्स, कल्पना एसोसिएट्स जैसी दर्जनों कंपनियों की मालकिन, राजीव गांधी रत्न के अलावा देश-विदेश में दर्जनों पुरस्कार प्राप्त और स्लमडॉग मिलेनियर के खिताब से नामांकित 2 रुपए हररोज़ की मजदूरी से शुरुआत करके 3000 करोड़ की सम्पत्ति की मालकिन बनी उल्हासनगर की बेटी कल्पना सरोज, इनके हाथों आज महिलाओं के लिये आवश्यक और उपयोगी उपक्रम सेनिटरी पैड बैंक का उद्घाटन हुआ उक्त उपक्रम द्वारा हर