जनतेची गार्हाणी मांडण्यासाठीच अंबरनाथ टाईम्स चा जन्म - कमलाकर सुर्यवंशी
जनतेची गार्हाणी मांडण्यासाठीच अंबरनाथ टाईम्स चा जन्म - कमलाकर सुर्यवंशी उल्हासनगर (अशोक शिरसाट ) देशभरातील तमाम आदिवासी उपेक्षितांच्या जिवनात क्रांतीमय बदल घडविणार्या ९ ऑगस्ट रोजी जन्मलेले दैनिक अंबरनाथ टाईम्स ने कायम शोषितांची बाजु मांडलीय. याा वर्तमानपत्राचा जन्म मुळातच सरकार आणि जनतेे तील पारदर्शक दुवा बनण्यासाठी झाला य. आणि गेेली ३५ वर्षे जनतेच्या न्यायासाठी लढते आहे. जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठीच अंबरनाथ टाईम्सचा जन्म झाला आहे असे गौरवोद्गार दैनिक अंबरनाथ टाईम्सचे मुख्य संपादक कमलाकर सूर्यवंशी यांनी काढले. ते भिमनगर, अंबरनाथ टाईम्सच्या कार्यालयात दैनिक अंबरनाथ टाईमच्या ३५ व्या वर्धापन दिन साजरा होत असतांना आपले मत व्यक्त करत होते ८ आँगस्ट १९८८ साली साप्ताहिक ,सांज दैनिक व त्यानंतर दैनिक असा ३५ वर्षांचा खडतर.प्रवास केलेल्या या वर्तमानपत्रात आता सुर्यवंशी परिवाराची तिसरी पिढीही त्याच उमेदिने पत्रकारितेचं व्रत सांभाळत आहे .अंबरनाथ, ठाण्यासह महाराष्ट्रातील आसपासच्या, राजकीय ,सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींचा वेध घेण्याचे काम दैनिक अंबरनाथ ट