पोस्ट्स

जनहित न्युज महाराष्ट्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बहुजन संग्रामच्या अध्यक्षा व व्रूत्तदर्शन मिडीयाच्या चिफ रिपोर्टर अनुराधा चौधरी यांच्या घरी ज्येष्ठा गौरीचे (महालक्ष्मी)विधीवत पुजन

इमेज
बहुजन संग्रामच्या अध्यक्षा व व्रूत्तदर्शन मिडीयाच्या चिफ रिपोर्टर अनुराधा चौधरी यांच्या घरी ज्येष्ठा गौरीचे (महालक्ष्मी)विधीवत पुजन पुणे: बहुजन संग्राम या सामाजिक,विधायक महाराष्ट्र व्यापक,सेवाभावी व मानवतावादी संघटनेच्या राष्टीय अध्यक्षा व व्रूत्तदर्शन मिडीया या राज्यस्तरीय व्रूत्तसंस्थेच्या चिफ रिपोर्टर श्रीमती अनुराधा चौधरी यांच्या पुणे आंबेगाव बु॥ येथील निवासस्थानी गेल्या २५ वर्षांचा वारसा जपत ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींचे विधीवत पुजन करण्यात आले  दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील दि.२१ सप्टेंबर २०२३ गूरूवार रोजी ज्येष्ठा गौरीचे आवाहन करण्यात आले असून शुक्रवारी अनुराधा नक्षत्रावर  गोडधोड नैवैद्य दाखवून अतिशय ऊत्साहपूर्ण वातावरणांत मोठ्याथाटामाटात गौरींचे विधिवत पुजन करण्यात आले .दि.२३ सप्टेंबर शनीवार रोजी मुळ नक्षत्र असल्याने सोनपावलांनी वाजत गाजत माहेरी आलेल्या गौरींचे अतिशय जडअंत:करणाने विसर्जन करण्यात आले. या शुभप्रसंगी बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,व्रूत्तदर्शन मिडीयाचे संपादक व अनुराधा चौधरी यांच्या कुटूंबाचे गेल्या १५ वर्षापा

https://youtu.be/NIYiHpvhtOgउल्हासनगर:हरी चंदर आल्हाट यांची उमनपा म्युनिसिपल लेबर युनियन संघटना मध्ये युनिट अध्यक्ष रमेश आगळे यांच्या हस्ते उपाध्यक्ष पदावर नियुक्ती--------------------------------------------------कार्यकारी संपादक हर्षद पठाडेजनहित न्युज महाराष्ट्र 9960504729

https://youtu.be/NIYiHpvhtOg उल्हासनगर:हरी चंदर आल्हाट यांची उमनपा म्युनिसिपल लेबर युनियन संघटना मध्ये युनिट अध्यक्ष रमेश आगळे यांच्या हस्ते उपाध्यक्ष पदावर नियुक्ती --------------------------------------------------कार्यकारी संपादक हर्षद पठाडे जनहित न्युज महाराष्ट्र 9960504729

केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे साहेब यांच्या वाढदिवस

इमेज
केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे साहेब यांच्या वाढदिवस कल्याण: महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे आयोजित कार्यक्रमात जागृती मंडळाचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे साहेब  यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 21/07/2023 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत डॉ .बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉल म्हसोबा चौक कल्याण पुर्व या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर,व मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी शिबीर व त्या वरील औषधे मोफत ठेवण्यात आले होते तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रमाणपत्र व आकर्षक भेट वस्तु देण्यात आल्या.  नागरिकांनी देखील आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन प्रचंड प्रतिसात दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक : आनंदभाऊ गांगुर्डे,  नितीन नामदेव साळवे' साहेब,अनिल जांभुळकर साहेब,सर्वेश्वर काणेकर साहेब,हिवराज टेंभुर्णे रणधिर फुलझेले ,सुदिप जना, किरण दुधवडे सागर भोईर, महेश भोईर तसेच प्लाज़्मा रक्त पेढीचे डॉ.सिद्धेश सर, रवी निमसे सर, निधी बावस्कर मॅडम, वेधवी ओरस्कर मॅडम, कल्पना खरटे मॅडम, उमेश जाधव, संदीप नवले भाग्यश्री वाडेकर तसेच समर्थ सक्

मनविसेची विकास मंदिर शाळेला धडक..! सुट्टी जाहीर असतांना देखील सुरू होती शाळा.

इमेज
* मनविसेची विकास मंदिर शाळेला धडक..! सुट्टी जाहीर असतांना देखील सुरू होती शाळा. ..!*         उल्हासनगर: दिनांक २६ जुलै २०२३ रोजी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, ठाणे* यांच्या कडून अतिवृष्टीची इशारा लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना *दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुट्टी जाहीर केली होती. परंतु आज दिनांक २७ जुलै २०२३* रोजी काही पालकांच्या *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या* कार्यालयात तक्रारी आल्या की सुट्टी जाहीर असताना देखील *विकास मंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळा, विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनच्या समोर* हि शाळा चालू आहे. काही क्षणातच *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष  वैभव माधव कुलकर्णी, शहर संघटक अशोक गरड, शहर सचिव स्वप्नील त्रिभुवन आणि अजय बागुल* ह्यांनी शाळेवर धडक दिली. सुट्टी जाहीर असताना सुद्धा शाळा चालू आहे ह्या बद्दल *मुख्याध्यापक व शिक्षण अधिकारी साहेब ह्यांच्याशी दूरध्वनी वर चर्चा करण्यात आली. लागलीच शिक्षण अधिकारी साहेबांनी शाळा बंद करून सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश मुख्यध्यापक यांना दिले. अशी माहिती  शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी से

मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा इशारा

मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा इशारामुंबई महानगरपालिकेने सांडपाणी वहन आणि नाल्यातील गाळ उपसण्याचे काम कंत्राटदारांना दिले असून संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेची उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत का याची पाहणी करण्याची जबाबदारी विभाग अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. सफाई कार्मचाऱ्यांना सुरक्षेच्या उपकरणांपासून वंचित ठेवल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंत्राटदारांबरोबरच अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

चिंचवड कसबा मतदान

इमेज
चिंचवड कसबा मतदान चिंचवडमध्ये ६ वाजेपर्यंत ५०.४७% मतदान, तर कसब्यात 5 वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ६ वाजेपर्यंत एकूण ५०.४७% मतदान मतदानाची अंतिम आकडेवारी एकूण मतदान:- ५,६८,९५४ झालेले मतदान:- २,८७,१४५ मतदान केंद्र:- ५१० सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी- ५०.४७% प्रतिनिधी सुनील वाल्हेकर जनहित न्युज महाराष्ट्र पुणे 

बारावीच्या हॉल तिकीट मध्ये झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना फटका

इमेज
बारावीच्या हॉल तिकीट मध्ये झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना फटका  उल्हासनगर: नुकतीच बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे. सेंट पॉल महाविद्यालय मध्ये शिकत असलेल्या इयत्ता बारावीच्या काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट मध्ये चुका झालेल्या होत्या. त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील मुख्याध्यापकांकडे वारंवार फेऱ्या मारल्या परंतु महाविद्यालय प्रशासनाकडून त्यांना योग्य ते उत्तर भेटत नसल्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कडे धाव घेतली. आज दिनांक २२ फेब्रुवारी रोजी दुपारी विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून धडक देण्यात आली त्या संदर्भात महाविद्यालय प्रशासना सोबत चर्चा करण्यात आली व त्या सोबत विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट मध्ये केलेल्या चुकांमध्ये सुधारणा करून देण्यात आली व झालेल्या चुकांबद्दल महाविद्यालय प्रशासना कडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी महाराष्ट् नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आभार व्यक्त केले अशी माहिती वैभव माधव कुलकर्णी शहर अध्यक्ष, मनविसे उल्हासनगर यांनी दिली

जेष्ठ गजलकार भागवत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेल संपन्

इमेज
जेष्ठ गजलकार भागवत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेल संपन्   प्रसिद्ध आंबेडकरवादी कवी गजलकार यांच्या कविता गजलने जिंकली रसिकांची मने ( प्रतिनिधी आशा रणखांबे )  कांदिवली: धम्म परिषद कांदिवली पूर्व, आयोजित तिसरे सत्र सम्यकाच्या कविता मध्ये बौद्ध धम्म परिषदेचे उदघाटन जेष्ठ साहित्यिक शिवा इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जेष्ठ गजलकार भागवत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन स्व.विलासराव देशमुख मैदान,लोखंडवाला कॉप्लेक्स कांदिवली पूर्व येथे संपन्न झाले. प्रसिद्ध कवींच्या कविता/ गजलने कार्यक्रमास रंगत आली या कविसंमेलनात बबन सरोदे,गजानन गावंडे , जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे,मास्टर राजरत्न राजगुरू,शाम बैसाने,नरेश जाधव,अण्णा त्रिभुवन,सुनील ओव्हाळ,सुदाम कटारे, वि. टी. जाधव,अशोक मोरे,अनंत धनसेरे ,गौतम सकपाळ,आदी सदावर्ते,प्रा.संध्या वैद्य,अर्चना शंभरकर आदी. कवितांच्या कवितेने उपस्थित रसिकांची मने जिंकली.या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन जेष्ठ विद्रोही कवी बबन सरोदे आणि गजलकार गजाजन गावंडे यांनी केले तर आभार चंद्रकांत पवार यांनी केले.  बौद्ध ध

समाजात उत्कृष्ट काम करणारे समाजसेवक, समाजसेविका यांचा सन्मान

इमेज
समाजात उत्कृष्ट काम करणारे समाजसेवक, समाजसेविका यांचा सन्मान अंबरनाथ : दि.19 फेब्रुवारी समाजात उत्कृष्ट काम करणारे समाजसेवक, समाजसेविका यांचा सन्मान करण्यात आला. समाजसेविका कुसुम गेडाम, करुणा कातखेडे, रेखा उबाळे, लता पडघान, पद्मा इंगळे, अनिता साळवे, ललिता बनसोडे, मीना साळवे सुमन जगताप, लक्ष्मी साबळे, ललिता जाधव, लिला ब्राहणे, मंदा भालेराव, जयश्री चंद्रमोरे, कल्पना मधाळे, यांचा महिला प्रतिष्ठानच्या प्रतिनिधी नलिनी हंडोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भटक्या समाजाचे नेते गजेंद्र भोसले, जेष्ठ रिपब्लिकन नेते दादासाहेब देठे, बौद्ध उपासक संघांचे अध्यक्ष शामराव गंगावणे, दिलिप रोकडे, युवा नेते शंभू आचार्य, मनोज निकम, जनहित न्यूज चॅनलचे प्रतिनिधी हर्षद पठाडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध साहित्यिक, कवी, सुधाकर सरवदे यांनी विविध उदाहरणे देऊन शिवरायांच्या जीवनावर प्रबोधन करून उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

सामजिक कार्यकर्ते आबासाहेब साठे यांचा वाढदिवस साजरा

इमेज
सामजिक कार्यकर्ते आबासाहेब साठे यांचा वाढदिवस साजरा  उल्हासनगर: सामाजिक कार्यकर्ते तथा उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनूसुचित जाती विभागाचे उपाध्यक्ष आबासाहेब साठे यांच्या ४६ वा वाढदिवस त्यांचे जनसंपर्क कार्यालय उल्हासनगर ४ या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी  लहुजी संघर्ष सेना महासचिव दिपक सोनोने, समता प्रतिष्ठान अध्यक्ष विश्वास सदाफुले, जेष्ठनेते ज्ञानदेव साठे, काँग्रेस शहर उपाध्यक्ष महादेव शेलार,पत्रकार बाबु आढाव, लहुजी संघर्ष सेना उल्हासनगर शहर अध्यक्ष गजानन चंदनशिव,जनसुराज्य पक्ष उल्हासनगर अध्यक्ष अरविंद घोडेराल, बापू महाले,अशोक पाल,संजय सोनकांबळे,मिलींद राजगुरु,प्रशांत कांबळे,भागवत तायडे,कृष्णा गायकवाड आदी मान्यवरांनी या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहुन आबासाहेब साठे यांच्या सत्कार करुन शुभेच्छा दिल्या   बातम्या आणि जाहिराती प्रसिद्ध करण्याकरिता संपर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729

उल्हासनगर महानगर पालिका के विविध उपक्रम का लोकार्पण

इमेज
उल्हासनगर महानगर पालिका के विविध उपक्रम का लोकार्पण 15 फरवरी की शाम महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा उल्हासनगर महानगर पालिका के विविध उपक्रम का लोकार्पण और उदघाटन सेंचुरी मैदान में किया गया इस वक्त केंद्रीय पंचायत राज्य राज्य मंत्री कपिल पाटील, कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे, आमदार  गणपत गायकवाड, उल्हासनगर विधानसभा आमदार कुमार आयलानी, आमदार बालाजी किणीकर, शिक्षक आमदार ज्ञानेश्र्वर म्हात्रे, पूर्व आमदार नरेंद्र पवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त अजीज शेख उपस्थित रहे. उल्हासनगर महानगर पालिका के तहत सीवेज ट्रीटमेंट सेंटर, ग्रीन उल्हास ई चार्जिंग सेंटर, श्वान निर्बीजीकरण केंद्र, विकलांगों के लिए कंप्यूटर सिस्टम, कचरा घन्टागाडी और प्लास्टिक क्रशिंग मशीन का उद्घाटन समारोह संपन्न हुआ.  इमारत पुनर्निर्माण में बाधा  हटाने के लिए नियमों में भी बदलाव किया गया है और सरकार जल्द ही जीआर की पूर्ति करेगी.  उल्हासनगर शहर को 50 एमएलडी पानी की जरूरत है और राज्य सरकार इस पानी की कमी को जरूर पूरा करेगी, ऐसा वक्तव्

शाळा पुनर्बान्धणी प्रत्यक्ष सुरुवातीसाठी स्वाक्षरी अभियान संपन्न.

इमेज
शाळा पुनर्बान्धणी प्रत्यक्ष सुरुवातीसाठी स्वाक्षरी अभियान संपन्न. . शासन कोटयावधि रुपये  शिक्षणकर वसुली करीत आहे, गवर्नमेंट एजुकेशन सेस च्या नावाने उल्हासनगर शहराच्या 1 लाख 75 हज़ार सम्पत्तिद्वारे आजपर्यंत करोड़ो रूपये वसुली करुन सुद्धा उल्हासनगर महानगर पालिका शाळांची ही दुरावस्था का..!!?? हा प्रश्न प्रशासनास विचारला जाइल.. शाळा पुनर्बान्धणी ची सुरुवात होईपर्यंत आंदोलन सुरुच राहिल.. दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी मराठी शाळा क्रमांक २४ व हिन्दी शाळा क्रमांक १८ पुनर्निर्माण कार्याबद्दल स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले, प्रा प्रवीण माळवे, दिव्य मुंबई मराठी संपादक शिवाजी म्हस्के, निरिक्षक प्रफुल्ल भालेराव, गजानन लिंबोरे, संतोष खत्रे पत्रकार विकास हनवते, गणेश सोष्टे, बादशाह शेख, विनोद सुरडकर, महेश साबळे, रवींद्र गोपाळे, मिरा सपकाळे व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हस्ताक्षर अभियान राबवले,  प्रमुख उपस्थित वरिष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,  आरटीई राइट टू एजुकेशन सम्बंधित विषयावर ही दरम्यान चर्चा करण्यात आली,  शा

शास्त्रीनगर शाखेतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न

इमेज
शास्त्रीनगर शाखेतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न    उल्हासनगर (अशोक शिरसाट ) भारतीय बौध्द महासभा - संस्थापक - बोधिसत्व डाॕ बाबासाहेब आंबेडकर , संरक्षक  आद. महाउपासिका मिराताई आंबेडकर , ट्रस्टीचे   चेअरमन आद. डाॕ हरीष रावलिया , राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील , राष्ट्रीय कार्याध्यक्ष डाॕ भिमराव यशवंतराव  आंबेडकर , यांच्या आदेश नुसार  भारतीय बौध्द महासभा  शास्त्रीनगर शाखेच्यावतीने उल्हासनगर - ३ मध्ये शुक्रवार दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी   कार्यकर्ता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते  तसेच या शिबीराच्या कार्याक्रमाचे अध्यक्ष चन्द्रभान एस. राम. होते तसेच या कार्यकर्ता  प्रशिक्षण शिबीराचे उद् घाटन उल्हासनगर तालुका उपाध्यक्ष अशोक एफ शिरसाट यांच्या हस्ते झाले असून  दि. बुध्दिस्ट सोसायटी आॕफ इंडिया  और  कार्य , कार्यकर्ता की आचारसहीता , पदाधिकारी और उनकी जिम्मेदारिर्या कार्यकर्ता कसा असावा , या विषयावर भारतीय बौध्द महासभेच्या केंद्रीय शिक्षिका  म्हणून आरतीताई कांबळे , माधवीताई  ढसाळ, यांनी विशेष म्हणजे हिन्दी मध्ये  शास्त्रीनगर शाखेचे  पदाधिकारी यांना  मार्गदर्शन केले असून य

उल्हासनगर तालुका शाखेच्यावतीने धम्म पर्यटन घेऊन वणंद मध्ये माता रमाई स्मारक येथे जयंती साजरी केली

इमेज
उल्हासनगर तालुका शाखेच्यावतीने धम्म पर्यटन  घेऊन वणंद मध्ये    माता रमाई स्मारक येथे  जयंती साजरी  केली  उल्हासनगर (अशोक शिरसाट ) भारतीय बौध्द महासभा  उल्हासनगर  - ३ येथे  उल्हासनगर तालुका शाखेच्यावतीने चलो वणंद गाव.  ता. दापोली जिल्हा रत्नागिरी येथे मंगळ वार दि. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी  धम्म पर्यटनाचे आयोजन करण्यात आले होते तालुका दापोली . जिल्हा रत्नागिरी . मध्ये   वणंदगाव येथे  माता रमाई स्मारक येथे भारतीय बौध्द महासभा  ठाणे जिल्हा संरक्षण सचिव हिरामण पगारे गुरुजी ,  उल्हासनगर तालुका शाखेचे अध्यक्ष अशोक व्हि जाधव , सरचिटणीस रोशन पगारे,  उपाध्यक्ष प्रल्हाद पंडित , अशोक एफ शिरसाट , विजय कांबळे , यांनी सुध्दा  माता रमाई यांच्या जीवनावर गाणे गाईली  हो होती  तसेच दिलीप शिंदे , भास्कर सरोदे, अभिमान म्हस्के,  व किशोर निकम, यांच्यासह  ५० उपासक उपासिका पर्यटन सहभागी झालेल्या सर्व पदाधिकारी यांनी वणंद येथे  माता रमाई  स्मारक येथे अभिवादन करून माता रमाई याची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली

पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्या पत्रकार सुरक्षा समितीची मागणी

इमेज
पत्रकार शशिकांत वारिशे यांची  हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्या पत्रकार सुरक्षा समितीची मागणी    उल्हासनगर (अशोक शिरसाट )   रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर मध्ये ज्येष्ठ पत्रकार शशिकांत वारिशे यांची रिफायनरीच्या एका दलालाने अपघात घडवुन निर्घुण  हत्या केली . या हत्येचा सर्वत्र निषेध होत आहे . तेव्हा वारिशे यांची हत्या करणाऱ्या आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवुन त्या आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी , अशी  मागणी,  पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिह्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी उल्हासनगर व  पोलिस उपायुक्त परिमंडळ ४ यांना निवेदन दिले आहे  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर मध्ये ज्येष्ठ पत्रकार शशिकांत वारिशे यांची रिफायनरी च्या दलालानी हत्या केली आहे . या हत्येचा निषेध करण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी , पोलिस उपायुक्त डॉ . सुधाकर पठारे यांना निवेदन देवुन निषेध केला आहे . निवेदन देताना पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज जैन , जिल्हा महासचिव रामेश्वर गवई ,सचिव जाफर वणू , उपाध्यक्ष संजय साळवे , संघटक विशाल कुरकुट