पोस्ट्स

संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महिला सुरक्षित तर घर सुरक्षित या अनुषंगाने महिलांसाठी लावण्यात आलेले महाआरोग्य शिबीर संपन्न

इमेज
महिला सुरक्षित तर घर सुरक्षित या अनुषंगाने महिलांसाठी लावण्यात आलेले महाआरोग्य शिबीर संपन्न शनिवार दि. 05.11.2022 रोजी लालचक्की चौक, उल्हासनगर -4 या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबीर ठेवण्यात आले. सदर शिबिरात रक्त तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, बी.पी. शुगर, डायबटिज चेकअप, थायरॉईड टेस्ट असे अनेक चाचणी ठेण्यात आल्या होत्या आणि सोबत ABHA कार्ड देण्यात आले ज्यात अनेक सुविधा महिलांसाठी देण्यात येणार आहेत. सदर शिबिरात जवळपास 110 जणांनी लाभ घेत आरोग्य शिबिराचे कौतुक केले. स्त्री ही कुटुंबाचा कना असते आणि आपले कुटुंब सांभाळत स्वतःच्या आरोग्यस तिचे दुर्लक्ष होते. महिला सुरक्षित तर घर सुरक्षित त्यानुषंगाने खास महिलांसाठी सदर शिबीर लावण्यात आले होते असे मनसे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. प्रदिप गोडसे यांनी सांगितले.    सदर शिबिर यशस्वी केल्याबद्दल महापालिका आरोग्य विभाग यांचे मनःपूर्वक आभार..! व त्याचप्रमाणे महिलांनी देखील सदर शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याबद्दल त्यांचे देखील आभार प्रदिप गोडसे यांनी व्यक्त केले. बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्या

परिवर्तन एक लोक चळवळीचा धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेषांक धम्मक्रांती प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात उल्हासनगर येथील त्रैलोक्य बुध्द विहारात संपन्न

इमेज
परिवर्तन एक लोक चळवळीचा धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेषांक धम्मक्रांती  प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात उल्हासनगर येथील त्रैलोक्य बुध्द विहारात संपन्न  उल्हासनगर: दिनांक 15 ऑक्टोंबर 2022  पावसाळी वाावरण आणि प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता अनेक मान्यवर पाहुण्यांनी  फोन वरुन  येण्याविषयी असमर्थता दर्शवली होती स्थानिकचेही कोणी येताना दिसत नव्हते पाऊस वाढत होता त्यातच कोणी लाईट जाण्याची भिती व्यक्त करत होते. एकूण काय तर कार्यक्रम होईल की नाही ? या द्वंदात अडकून पडाव अशी परिस्थिती निर्माण झाली असताना देखिल आम्हीं आमचे मार्गदर्शक आणि काही सहकारी कार्यक्रम होणारच या विश्वासावर अढळ होतो ठाम होतो शेवटी आमच्या विश्वासाने सकरात्मक तेने परिस्थितीवर मात केलीच चळवळीत काम करतांना असे अनेक पावसाळे आणि उन्हाळे आम्ही पाहिले आहे त्यात निर्माण झालेल्या सीचिवेशनवर संयम पाळून धिरो धत्तपणे नैतिकतेच्या, सत्याच्या आणि प्रामानिक्तेच्या बळावर सकारात्मकतेने. सहकारी मित्रांसह मात केली आहे काल ही तेच झाले.. वातावरण निवळले सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक प्रमुख पाहुणे आणि चळवळींचे प्रमुख पदाधिक

वैभव आणि पूजा म्हणतायेत ‘चल अब वहाँ’

इमेज
वैभव आणि पूजा म्हणतायेत ‘चल अब वहाँ’ हिंदी अल्बममध्ये दिसणार वैभव आणि पूजाचा रोमँटिक अंदाज  मुंबई महाराष्ट्र : गेल्या काही दिवसांपासून  वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत ही प्रेक्षकांची आवडती जोडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र हे दोघे नेमके कशासाठी एकत्र येणार याचा खुलासा मात्र झाला नव्हता. नुकतीच या दोघांनी ‘चल अब वहाँ’ या आपल्या आगामी रोमँटिक हिंदी सॉंग अल्बमची घोषणा करत आपल्या चाहत्यांना ‘सरप्राइज’ दिलं आहे. नुकताच या अल्बमचा प्रकाशन  सोहळा दिमाखात संपन्न झाला. मराठी रुपेरी पडद्यावरची ही हिट जोडी आता ‘चल अब वहाँ’ या ‘व्हिडीओ पॅलेस’ निर्मित पहिल्या हिंदी अल्बममध्ये आपल्याला रोमँटिक अंदाजात दिसणार आहे.  ‘चल अब वहाँ’ मीठी जहाँ बोलिंया’ ! ‘चल अब जहाँ’ राते दिवाली हो, दिन हो होलिया’! असे बोल असणाऱ्या या गाण्यातून वैभव आणि पूजा यांच्या प्रेमाचा सदाबहार रंग दिसणार आहे. आपल्या या नव्या अल्बमबद्दल बोलताना हे दोघं सांगतात, ‘काश्मीरमधील निसर्गरम्य ठिकाणी शूट करण्याचा आनंद तर होताच पण या गाण्याच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकत्र काम करता आलं हे आमच्यासाठ

रायझिंग स्टार फाउंडेशन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र या ठिकाणी वृक्ष रोपण

इमेज
रायझिंग स्टार फाउंडेशन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र या ठिकाणी वृक्ष रोपण  रायगड : निसर्गप्रेमी बी आर पाटील यांनी वृक्ष लागवडीकरिता प्रकल्प राबवला असून अनेक निसर्गप्रेमी यांना पाटील हे वृक्ष लागवड करण्याकरिता वृक्षरोपणाची व्यवस्था करून मोफत वृक्ष वाटप करीत आहेत  10 ऑक्टोंबर 2022 रोजी रायझिंग स्टार फाउंडेशन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र चे अध्यक्ष अविनाश रामकृष्ण पाटील उपाध्यक्ष जयश्री अविनाश पाटील सचिव शशिकांत आर पाटील वृंदावन सोसायटी जवळ जुना मुंबई पुणे महामार्गाच्या बाजूला रायते खालापूर रायगड या ठिकाणी  सुरज फार्म हाऊस येथे वृक्ष लागवड करण्याकरिता शेकडो वृक्ष बी आर पाटील यांनी दिले  दिनांक 12 ऑक्टोंबर 2022 रोजी बी आर पाटील यांनी व्यसनमुक्ती केंद्र ला भेट दिली व सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न केला ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधावा ९९६०५०४७२९ आपली जाहिरात जनहित न्युज महाराष्ट्र चैनेल/बातमी जनहित पेपर/तसेच युट्युब/फेसब