जातेगावात आईला काव्यफुलांनी अभिवादन नेटावटे परिवाराचा अनोखा उपक्रम

 सामाजिक उपक्रम घेऊन आईला अनोखी आदरांजली वाहिली आहे.

आईचं दुःख सावरून नेटावटे परिवाराने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे व प्रबोधन केले आहे. म्हणून  इतर परिवाराने देखील नेटावटे परिवाराचा आदर्श घ्यावा, असे तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी बोलतांना सांगितले. 
नेटावटे परिवाराच्या वतीने जातेगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.  वाचन संस्कृती वाढावी म्हणून प्रबोधनात्मक आणि महामानवांच्या  पुस्तकाचे वितरण करण्यात आले. आईचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी 
विविध क्षेत्रातील  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३८ नागरिकांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन माता रमाई प्रतिष्ठानचे 
अध्यक्ष  नाना हरी नेटावटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 तर या अनोख्या  उपक्रमाचे नेटावटे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.                   
प्रतिनिधी आशा रणखांबे. जनहित न्यूज महाराष्ट्र नाशिक
_________________________________________
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्या साठी                          संपर्क साधा 9960504729
प्रेम लागी जीवा या मराठी चित्रपटाला महाराष्ट्र मध्ये चांगला प्रतिसाद. कस्तुरी फिल्म इंटरटेनमेंट वर्ल्ड प्रस्तुत निर्माती प्राजक्ता खांडेकर निर्मित मराठी चित्रपट प्रेम लागी जीवा महाराष्ट्रातील २५ सिनेमागृहात प्रदर्शित झाला . 
 आशिष (निरा ) साय. ६.३० वाजता
 नवनाथ (वानेवाडी) 
साय.६.३० वाजता. 
शिवम (रांजणगाव) दुपारी १२.३०वाजता 
आशा (सोलापूर) १२.३०वाजता 
 साई समर्थ ( मुसळगाव )१२.३० वाजता 
प्रभात (रहिमतपूर) ६.३० वाजता 
एस एन ( करकंबा) ६.३० वाजता 
वसंत (कुडोली) ६.३०वाजता
 सिधनाथ (आटपाडी) ६.४५ वाजता
 राजलक्ष्मी (लोणंद) ६.३० वाजता.
 जय हिंद (इस्लामपूर ) १२.३० वाजता ,
 शिवरत्न (फर्हटा) १२.वाजता
 बालाजी ( शिखरापुर )१२.०० वाजता.
 अप्सरा ( कोल्हापूर )१२.०० वाजता. 
सिध्देश्वर ( सावलज ) ६.०० वाजता.
 प्लाझा (( सावर्डा ) ६.००वाजता.
जय हिंद ( मुरगूड)६.०० वाजता. 
आंबा अप्सरा ( औरंगाबाद )३.४५ वाजता. 
श्रीनाथ (परळी ) ६.०० वाजता . 
रिगल ( लातूर ) सकाळी १०.४५ वाजता.
 आर के ( उदगीर ) १२.१५ वाजता. 
मोहन (अंबेजोगाई ) ११.००वाजता.
प्रिया (अमरावती ) सकाळी ९.१५ वाजता.
 अलंकार ( नागपूर ) सकाळी ९.१५ वाजता 
लक्ष्मी (हिंगणघाट ) सकाळी १०.०० वाजता 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार