पोस्ट्स

संपादक हरी आल्हाट 9960504726 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बोलायचं राहून गेलं' या मराठी चित्रपटाची घोषणा

इमेज
' बोलायचं राहून गेलं' या मराठी चित्रपटाची घोषणा प्रतिनिधी गणेश तळेकर   आजवर प्रेमकथांवर आधारलेल्या बऱ्याच चित्रपटांनी रसिकांचं मनोरंजन करण्यात यश मिळवलं आहे. रसिकांची आवड ओळखून लेखक-दिग्दर्शकांनीही गुलाबी प्रेमाचे वेगवेगळे पैलू रुपेरी पडद्यावर सादर केले आहेत. तरीही प्रेमाची गोडी तसूभरही कमी झालेली नाही. प्रेमाच्या अप्रकाशित पैलूंवर आधारलेल्या एका नवीन चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. 'बोलायचं राहून गेलं' या चित्रपटात प्रेक्षकांना एक अजब-गजब प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. जिजा फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती आहेत. निर्मितीसोबतच कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही अभिषेक उत्कर्ष कोळी यांनी सांभाळली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांसोबत तंत्रज्ञही उपस्थित होते. या चित्रपटात अभिषेक कोळी एक अनोखी लव्ह स्टोरी सादर करणार असल्याचं 'बोलायचं राहून गेलं' या शीर्षकावरून सहज लक्षात येतं. इतर प्रेमकथांपेक्षा हा चित्रपट व

५ आदिवासी बांधवांच्या घराला लागली आग

इमेज
अचलपूर /मेळघाट अशोक वस्तानी  चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह जवळ गावरानी आंब्या साठी प्रसिद्ध असलेले माखला गाव आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले हेगाव डोंगर दर्याच्या उंच ठिकाणी असल्याने आगीने बुधवारी 29 मार्च रोजी रौद्र रूप धारण करून आदिवासी बांधवांच्या पाच घरांची राख केली  आहे या आगीने बैठेकर परिवार व मावस्कर परिवाराचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे या नागरिकांचे घर जळाल्या मुळे या नागरीकांवर मोठे संकट कोसळले आहे ही आग दिनांक 29/3/22 रोजी माखला गावाला लागल्याचे समजले या आगीत नागरिकांचे खाण्या पिण्या चे साहित्य व अन्नधान्य कपडे जळूनवराख झाले आहे गाव उंच ठिकाणावर असल्याने या गावा कडे जाणारा रस्ता अत्यंत खराब असल्याने येथे कोणती हि  सुविधा तत्काळ शासना कडून तत्काळ पुरविल्या जात नाही या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसल्याने फोन सुद्धा लागत नसल्याचे समजते येथील ग्रामस्थांनी स्वयम् सुचकता दाखवत मोठ्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविले आग विझवण्यात यश मिळवले त्या मुळे इतर शेजारी घरांना आग लागण्या पासून वाचविण्यात यश नागरिकांना आले प्रशासना कडून मेळघाट मध्ये नागरिकां साठी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थाप