पोस्ट्स

संपादक हरी आल्हाट 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले.

लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले.                                            राज्य सरकारने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता कंबर कसली आहे.     लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज केल्याचे वृत्त समोर आले. बोगस लाभार्थ्यांनी योजनेत घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले. लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज भरले आणि त्यातील एकाच्या तर खात्यात 78 हजार रुपयांच्या घरात हप्ता सुद्धा जमा झाल्याचा प्रकार उघड झाला.                                त्यामुळे आता राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. राज्य सरकारने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता कंबर कसली आहे. त्यामुळे ज्यांनी या योजनेसाठी काही कारनामे केले असतील तर ते उघड होण्याची शक्यता आहे. काय घेतला सरकारने मोठा निर्णय? आता होणार गुन्हे दाखल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्याच्या प्रकरण ला आळा घालण्यासाठी आता अर्जांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. तर बोगस अर्ज आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा ही देण्यात आला आहेय लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे लाटण्याच्या प्रकारानंतर महिला आणि बालविकास विभाग आता