पोस्ट्स

संपादक हरि आल्हाट 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शाक्यसिंह बुध्दिष्ट सोसायटी औरंगाबाद, द्वारा अस्मिता मेश्राम, साहित्यिक व स्त्री दर्पण च्या संपादिका यांच्या मुख्य संयोजनात, "महामानवांचा जयंती उत्सव सोहळा

इमेज
शाक्यसिंह बुध्दिष्ट सोसायटी औरंगाबाद, द्वारा  अस्मिता मेश्राम, साहित्यिक व स्त्री दर्पण च्या संपादिका यांच्या मुख्य संयोजनात, "महामानवांचा जयंती उत्सव सोहळा दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी तक्षशिला बुद्ध विहार सुभाष टेकडी उल्हासनगर कॅम्प नंबर 4 याठिकाणी शाक्यसिंह बुध्दीष्ट सोसायटी औरंगाबाद द्वारा अस्मिता मेश्राम साहित्य व स्त्री दर्पण च्या संपादिका यांच्या मुख्य संयोजनात महा मानवांचा जयंती उत्सव सोहळा निमित्त कवयित्रिंचे एक दिवसीय कवी संमेलन घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान कल्पना एस.वाहुळे कवयित्री  उल्हासनगर, ठाणे यांनी भुषविले, तर उद्घाटक म्हणून पुज्य भंते आनंद महाथेरो कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच साक्षी डोळस, सिमरन सिंग, माधुरी सपकाळे ह्या प्रमुख पाहुणे होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यसंयोजिका अस्मिता मेश्राम यांनी केले. महिलांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून, कला व गुणांच्या माध्यमातून व्यक्त व्हावं म्हणून शाक्यसिंह बुध्दिष्ट सोसायटी औरंगाबाद, स्वयंप्रेरणेने अशा कार्यक्रमाचे आयोजन करीत असते." असे त्या प्रास्ताविकात बोलल्य...

प्रेम लागी जीवा या मराठी चित्रपटाला महाराष्ट्र मध्ये चांगला प्रतिसाद. कस्तुरी फिल्म इंटरटेनमेंट वर्ल्ड प्रस्तुत निर्माती प्राजक्ता खांडेकर निर्मित मराठी चित्रपट प्रेम लागी जीवा महाराष्ट्रातील २५ सिनेमागृहात प्रदर्शित

इमेज
प्रेम लागी जीवा या मराठी चित्रपटाला महाराष्ट्र मध्ये चांगला प्रतिसाद. कस्तुरी फिल्म इंटरटेनमेंट वर्ल्ड प्रस्तुत निर्माती प्राजक्ता खांडेकर निर्मित मराठी चित्रपट प्रेम लागी जीवा महाराष्ट्रातील २५ सिनेमागृहात प्रदर्शित झाला  पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला अनेक चित्रपट गृह हाउसफुल होते निर्माती प्राजक्ता खांडेकर यांचा हा पहिलाच चित्रपट महाराष्ट्रातील. आशिष (निरा ) साय. ६.३० वाजता नवनाथ (वानेवाडी) साय.६.३० वाजता.  शिवम (रांजणगाव) दुपारी १२.३०वाजता  आशा (सोलापूर) १२.३०वाजता   साई समर्थ ( मुसळगाव )१२.३० वाजता  प्रभात  (रहिमतपूर) ६.३० वाजता  एस एन ( करकंबा) ६.३० वाजता  वसंत (कुडोली) ६.३०वाजता  सिधनाथ (आटपाडी) ६.४५ वाजता  राजलक्ष्मी (लोणंद) ६.३० वाजता.  जय हिंद  (इस्लामपूर ) १२.३० वाजता ,  शिवरत्न (फर्हटा) १२.वाजता  बालाजी (शिखरापुर)१२.०० वाजता.  अप्सरा ( कोल्हापूर )१२.०० वाजता.  सिध्देश्वर  ( सावलज ) ६.०० वाजता.  प्लाझा (( सावर्डा ) ६.००वाजता. जय हिंद ( मुरगूड)६.०० वाज...

वाढीवबिल व लोड शेडिंग विरोधात मनसेच्या शिष्टमंडळाचे महावितरणास आंदोलनाचा इशारा

इमेज
वाढीवबिल व लोड शेडिंग विरोधात मनसेच्या शिष्टमंडळाचे महावितरणास आंदोलनाचा इशारा शुक्रवार दि. 22.04.2022 रोजी उल्हासनगर शहरात होत असलेले लोड शेडिंग व सिक्युरिटी स्वरूपात देत असलेले वाढीव बिल रद्द करण्यात यावे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण विभागास पत्र देण्यात आले  व 29.04.2022 रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदीप गोडसे यांनी दिली सदर प्रसंगी मनसेचे सचिन कदम, प्रदीप गोडसे, बंडू देशमुख,  शैलेश पांडव, मुकेश शेठ पलानी, सुभाष हटकर, सिद्देश कल्याणकर, वैभव शिंदे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर __________________________________________ जाहिराती प्रसिद्ध करण्या साठी संपर्क 9960504729 प्रेम लागी जीवा मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित __________________________________________

शेर शिवराज चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित

इमेज
मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर  शेर शिवराज चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित लेखक - दिग्दर्शक - दिगपाल लांजेकर निर्मीती बॅनर - मुंबई मुवी स्डुडिओज, राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर निर्माते -  नितीन केणी, प्रद्योत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर  छायांकन - रेशमी सरकार संकलन - विनोद राजे कलादिग्दर्शन - प्रतीक रेडीज रंगभूषा - सानिका गाडगीळ  वेशभूषा - पौर्णिमा ओक  व्हीएफएक्स - शुभंकर सोनाडकर   एसएफएक्स -  निखील लांजेकर, हिमांशु आंबेकर  मुख्य सहाय्यक दिग्दर्शक - वैभव गलांडे असोसिएट दिग्दर्शक -  सुश्रूत मंकणी साहस दृष्ये - बब्बू खन्ना नृत्यदिग्दर्शन - किरण बोरकर *कलाकार* छत्रपती शिवाजी महाराज – चिन्मय  मांडलेकर आऊसाहेब (जिजाऊ) – मृणाल कुलकर्णी अफजल खान – मुकेश ऋषी सरनोबत नेताजी पालकर- विक्रम गायकवाड मातोश्री सोयराबाई राणीसरकार – माधवी निमकर मातोश्री सईबाई राणीसरकार – ईशा केसकर सुभेदार तानाजी मालुसरे – अजय पुरकर मातोश्री दिपाईआऊ बांदल – दीप्ती केतकर बहिर्जी न...

नगरसेवक– सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नातून रायगड चौकाचे सुशोभिकरण कामाचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

इमेज
नगरसेवक– सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नातून रायगड चौकाचे सुशोभिकरण कामाचे  शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन*......... प्रभाग क्र.४४ मधील रायगड बिल्डिंग समोरील चौकाचे सुशोभिकरण स्वच्छ वॉर्ड स्पर्धा प्रथम क्रमांक विजेते अनुदानातून करण्याबाबत विषयासह निविदा मंजूर करण्यात आली होती. कोविड महामारीमुळे तसेच चौकातील अतिक्रमनास मिळत असलेल्या काही राजकीय पाठिंब्यामुळे सदर जागा खाली करण्यास न.पा.स विलंब झाला, यामुळे कामास मुदत वाढ तसेच सदर चौकाचे योग्य व परिसराला साजेसे सुशोभीकरण व्हावे, याकरीता वाढीव तरतूद यावी, यासाठी न.पा मुख्याधिकारी/ प्रशासक डॉ.प्रशांत रसाळ यांच्याशी यशस्वी चर्चा केली. पंढरीचे वारकरी व स्वराज्याचे धारकरी यांचा संगम साधणारे "रायगड चौकाचे सुशोभिकरण भूमिपूजन"  रविवार,१७/४/२०२२ रोजी  आमदार_डॉ_बालाजी_किणीकरयांच्या उपस्थितीत ज्येष्ठ_नागरीक त्रिंबक धर्माधिकारी. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी  नगरसेवक सुभाष_साळुंके यांनी आपला प्रभाग स्वच्छ,सुंदर करण्या सोबतच सर्व रस्ते सिमेंट काँक्रिट...

उल्हासनगर तालुका शाखेच्यावतीने श्रामणेर शिबीर सुरु

इमेज
उल्हासनगर तालुका शाखेच्यावतीने श्रामणेर  शिबीर सुरु  उल्हासनगर (प्रतिनिधी अशोक शिरसाठ)  भारतीय बौध्द महासभा  उल्हासनगर तालुका शाखेच्यावतीने उल्हासनगर - ३ मध्ये सुभाषगनर पंचशील बुध्द विहार मैदान येथे शनिवार दिनांक १६ एप्रिल २०२२ रोजी १० दिवसाचे श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते  तसेच हे शिबिर दिनांक १६ एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ रोजीपर्यत आहे तसेच या शिबिराचे उद् घाटन   भारतीय बौध्द महासभा  दादर  चे पूज्य भंन्ते धम्म प्रिय,  आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी ,  यांच्या हस्ते झाले   तसेच  या शिबीरा प्रसंगी भारतीय बौध्द महासभा केंद्रीय प्रशिक्षण विभाग अनिल मनोहर , ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सुर्यवंशी सर ,  पर्यटन सचिव   बी आर कसबे गुरुजी  , केंद्रीय शिक्षक  प्रा. डाॕ ...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यांच्या वतीने परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

इमेज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यांच्या वतीने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील लालगड शाखा लालचक्की या ठिकाणी 50 फुटाचा सुंदर देखावा करून सर्व भीम अनुयायींना थंड बिसलेरी पाण्याचे वाटप करून येणाऱ्या सर्व मिरवणुकींवर फुलांचा वर्षाव करून मिरवणुकीचे स्वागत करून  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली . सदर प्रसंगी संपूर्ण वातावरण भीमाच्या उत्साहात जल्लोषात दणाणले होते.येणारा प्रत्येक भीम अनुयायी सजावटीचे तारीफ करत होते. त्यातील वॉटर सप्लाय येथील नागरिकांनी उत्कृष्ट सुंदर देखावा तसेच मिरवणुकीत येणाऱ्या सर्व भीम अनुयायी यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल व येणाऱ्या सर्व मिरवणुकीचे स्वागत जल्लोषात केल्याबद्दल नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे व सुरेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.. ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर