पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जनहित न्युज महाराष्ट्र

https://youtu.be/G9wZSs4sWBU?si=7r9U7ny_ix43cqoz.               *अंबरनाथ येथील फन्सीपाडा या ठिकाणी सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ च्या वतीने गरजवंतांना राशन कीट वाटप.*                           प्रतीनिधी ज्योती पवार.एडिटर हरि आल्हाट.निवेदक हर्षद पठाडे.जनहित न्युज महाराष्ट्र. 9960504729

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न झाला

इमेज
उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न झाला  ( प्रतिनिधी ज्योती पवार )  उल्हासनगर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख साहेबांच्या सौजन्याने व मार्गदर्शनाने त्यांचे वाहन चालक सुधाकर क्षीरसागर तसेच शिपाई श्रीमती मंदा आल्हाट   दिनांक 28 मार्च 2024 रोजी महानगरपालिका मधून सेवानिवृत्त झाले आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले माननीय आयुक्त साहेबांचे वाहन चालक  सुधाकर क्षीरसागर व शिपाई श्रीमती मंदा आल्हाट यांचे सेवा निवृत्तीचे  समारोप कार्यक्रम स्थायी समिती हॉल येथे घेण्यात आले सदर कार्यक्रम माननीय आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख साहेबांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले आहे.यामध्ये अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर ,उपायुक्त डॉ सुभाष जाधव , सहाय्यक संचालक ललित खोब्रागडे , मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखा परीक्षक शरद देशमुख , प्रशासनाधिकारी दीपक धनगर ,मनीष हिवरे, राजेश घनघाव , शांताराम चौधरी उपस्थित होते. तसेच निरोप समारंभ देताना सचिव प्राजक्ता कुलकर्णी ,समग्र शिक्षा अधिकारी श्रीमती संगीता लहाने  यांनी सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या बद्द

शिवमय भजनसंध्या व शिवजन्मोत्सव सोहळा

इमेज
शिवमय भजनसंध्या व शिवजन्मोत्सव सोहळा मा.सुभाष साळुंके व सौ.सुवर्णा साळुंके आयोजित  जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज बीज उत्सव व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवमय भजनसंध्या व शिवजन्मोत्सव सोहळा अंबरनाथ ( प्रतिनिधी ज्योती पवार ) दि.२७ मार्च रोजी पूर्व संध्येलाजगद्‌गुरु संत तुकाराम महाराज बीज उत्सव व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवमय भजनसंध्या व शिवजन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला यावेळी जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन  किर्तनकार ह.भ.प.राम महाराज फणसे ,उद्योजक श्रीनिवास वाल्मिकी,केशव राव मोरे माजी नगरसेवक श्री परशूराम एगडे यांच्या हस्ते करण्यात आले दिप महिला भजनी मंडळ, रामकृष्ण महिला भजन मंडळ,तसेच बाप्पा मोरया भजनी मंडळ यांनी शिवभजन व शिव गायन सादर केले शिवकालीन वेशभुषा सहभागी मुलांना बक्षिसे देऊन कौतुक केले. संवाद फाउंडेशन व संवाद घे भरारी महीला टीम ने शिवकालीन वेशभूषेत शिव नृत्य सादर केले. सौ.

सन्मान कार्याचा,कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा..!

इमेज
सन्मान कार्याचा,कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा..! अंबरनाथ दिनांक 29मार्च 2024 (प्रतिनिधी ज्योती पवार) संवाद फाऊंडेशन अध्यक्षा -सौ. सुवर्णा साळुंके यांनी सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक तसेच महिला सबलीकरण व सक्षमीकरणाकरिता विविध उपक्रम व कार्यक्रम यशस्वीपणे राबविले,हजारो महिला, घरकाम करणाऱ्या महिला,मुली व युवक इत्यादिना विविध शासकीय योजनेचा थेट लाभ देण्यात सौ. सुवर्णा सुभाष साळुंके यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न व सहकार्य केले.याबध्दल तितिक्षा फाऊंडेशन च्या वतीने माजी Women's Acheivement Awards ने सन्मानित करण्यात आले.  यावेळी उ म. पा.माजी महापौर सौ.मीना आयलानी, माजी नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा कबरे, आयोजिका,अध्यक्षा - कु.पायल कबरे उपस्थित होते.