"२३ वर्षांनी सर्वजन एकत्र भेटणार!"वसंतराव(दादा ) पाटील विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज मांजर्डे
"२३ वर्षांनी सर्वजन एकत्र भेटणार!" वसंतराव(दादा ) पाटील विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज मांजर्डे ( विचारवंत साहित्यिक ॲड. नवनाथ आनंदा रणखांबे ) व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आज गेट टूगेदर आपल्या हायस्कूलमध्ये आहे. आयुष्यातला हा एक आनंदाचा पर्व आहे. हायस्कूल जीवनाचे आनंदाचे क्षण ताजे झाले. सर्व मित्रांच्या गोड आठवणी हृदयाच्या कप्प्यात खोल खोल रुजल्या आहेत. विकास आणि युवराज दोन वर्षांपुर्वी आपले गेट टुगेदर व्हावे असे मला माझ्याघरी माझी भेट घेण्यासाठी आल्यावर बोलत होते. तो दिवस आज प्रत्येक्षात उजाडला ! बंधू सुभाष, नागेश, विकी, अजित, संदीप, युवराज, शामराव, विकास, विजय, अशोक, विवेक, उमेश , विक्रम , नवनाथ , नितीन, अवधूत,पिनू, वैभव, बंडू , इ . आपल्या सर्वांच्या आठवी मी कधी काढत नाही कारण मी कधीच तुम्हा सर्वांना विसरलो नाही. आपण मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी सदैव ऋणी आहे ! भूतकाळ मी कधीच विसरलो नाही कारण जो भूतकाळ वि...