पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीवन आधार फाउंडेशन तर्फे बदलापूर-वांगणी येथील किनारा रेसिडेन्सी स्कूल येथे जीवन आधार फाउंडेशन चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर पोवार साहेब व महिला राष्ट्रीय अध्यक्ष सौ.प्रतिभाताई पोवार* यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तू व दैनिक वस्तू वाटप

इमेज
या कार्यक्रमामध्ये स्वतः सौ प्रतिभा ताई पोवार (* राष्ट्रीय महिला अध्यक्ष )  तुषारजगन्नाथ पाटील* (महाराष्ट्र राज्य सचिव)   सौ नीरजाआंबेकर* (कोकण विभाग अध्यक्ष)  सौ अंजली नारकर(* ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष)   सौ स्वाती पाटील* ( ठाणे जिल्हा युवती अध्यक्ष) सौ संध्या मोरे(* ठाणे जिल्हा महिला  कार्याध्यक्ष ) । सौ श्रद्धा मिस्त्री* (अंबरनाथ तालुका महिला रेस्क्यू फोर्स अधिकारी) रोहित प्रजापती* (ठाणे जिल्हा अध्यक्ष)  प्रशांत अडसर* (अंबरनाथ तालुका सचिव ) सुरेश पाटील* (बदलापूर शहर उपाध्यक्ष)   प्रतीक लीलानी(* युवक अध्यक्ष उल्हासनगर शहर) । अनिल साहेब मार्गदर्शक* विनय देसाई (बदलापूर* शहर अध्यक्ष* )व   रुपेश आंबेकर व सौ.सरिता आडसर* कार्यकर्ते इत्यादी उपस्थित राहून कार्यक्रम नियोजनबद्ध संपन्न केला

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

इमेज
२६ जानेवारी ७३ वा प्रजासत्ताक दिन वडवली विभागात उत्साहात झाला साजरा अजादी का अमृत महोत्सव वर्ष निमित्त मा. नगरसेवक  सुभाष साळुंके व संवाद फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले  यावेळी सीमेवर लढून देशरक्षण करणाऱ्या सैन्य दलातील ११ निवृत्त सैनिकांचा प्राथमिक स्वरूपात कुटुंबासह सन्मान सोहळा आयोजित केला  ध्वजारोहन कॅप्टन अनंत धर्मा जगताप  यांच्या हस्ते  व इतर मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले देशाला परकीय आक्रमणापासून ऊन– पाऊस–हवा–बर्फ अश्या प्रतिकूल तमा न बाळगता केलेल्या अहोरात्र सेवेमुळे भारतीय नागरिक सुखाची झोप घेत असून सैनिकांच्या सेवेमुळेच देश स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करीत आहे त्यांनी केलेल्या देशसेवेचा नितांत आदर वाटतो, म्हणूनच  प्रजासत्ताक दिना निमित्त सैनिक प्रमाण पत्र देऊन सन्मान करताना आम्हांस आनंद होत आहे,असे प्रतिपादन कार्यक्रमाचे आयोजक सुभाष साळुंके यांनी केले सहपत्नीक आम्हां सैनिकांचा अंबरनाथ प्रथमच असा सत्कार  सुभाष साळुंके व सौ.सुवर्णा साळुंके यांनी

उल्हासनगर कॅम्प नंबर 4 पॅनल क्रमांक 18 मध्ये रस्ते विकास कामाचे भूमिपूजन 26 जानेवारी 2022 रोजी पॅनल क्रमांक 18 मध्ये रस्ते विकास कामाचे भूमिपूजन नगरसेवक राजेश वानखेड़े यांच्या हस्ते तसेच स्थानिक रहिवासी यांच्या हस्ते करण्यात आले

इमेज
उल्हासनगर कॅम्प नंबर 4 पॅनल क्रमांक 18 मध्ये रस्ते विकास कामाचे भूमिपूजन   26 जानेवारी 2022 रोजी पॅनल क्रमांक 18 मध्ये रस्ते विकास कामाचे भूमिपूजन  नगरसेवक राजेश वानखेड़े यांच्या हस्ते तसेच स्थानिक रहिवासी यांच्या हस्ते करण्यात आले  किशोर किराना स्टोर ते गणेशनगर पर्यंतचे रस्ते अनेक वर्षापासून बनविण्याचे प्रलंबित होते आज 26 जानेवारी रोजी या रस्ते कामाचे भूमिपूजन समाजसेवक रामजीत गुप्ता , आरती सावंत ,सुभाष नार्वेकर . पवार काका,किशोर नारकर ,सुनील खेडगिकर व गणेशनगर चे सर्व रहीवासी यांच्या हस्ते करून लवकरच या कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती नगरसेवक राजेश वानखेडे यांनी दिली यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन सेना प्रमुख व्ही.जे.रेड्डी यांच्या आदेशाने व रघुनाथ खैरनार. यांच्या मार्गदर्शना खाली. सुनिल दुसेजा. यांच्या हस्ते महाराष्ट्र व उल्हासनगर शहर कार्यकारिनी जाहीर

इमेज
दि 26 जानेवारी 2022 रोजी भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन  सेना प्रमुख व्ही.जे.रेड्डी यांच्या आदेशाने व रघुनाथ खैरनार. यांच्या मार्गदर्शना खाली.  सुनिल दुसेजा. यांच्या हस्ते  महाराष्ट्र व उल्हासनगर शहर कार्यकारिनी जाहीर करुन नियुक्ती पत्र देऊन नवनियुक्त पदाधीकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल दुसेजा.   महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर साठे.  शहर जिल्हाध्यक्ष जयराज ससाणे .  तालुका संघटक.ज्ञानेश्वर चंदनशिव.  विभागाध्यक्ष रतन काकफळे.  तालुका सहसचिव.रमेश निकाळजे.  तालुका सहसचिव श्याम वायले.    उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौ.नंदाबाई खैरनार. महिला मंडळ जिल्हाध्यक्षा सौ.रेखा शेलार  महिला मंडळ जिल्हा उपाध्यक्ष सौ .कविता चव्हान.  महिला मंडळ तालुका सचिव सौ.चंद्रभागा बाई दनके. तसेच अनेक मान्य वरांना नियुक्तीपत्र देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या  तसेच शहर जिल्हाध्यक्ष जयराज ससाने यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये दहा जागा लढणार असल्याची माहित

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये शीख समाज सेल चे महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी जोगिंदर सिंग खुसर (सोनू पंजाबी ) याची नियुक्ती

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये शीख समाज सेल चे महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी जोगिंदर सिंग खुसर (सोनू पंजाबी ) याची नियुक्ती      उल्हासनगर - ५ मध्ये भारत गंगोत्री यांच्या जनसंपर्क कार्यालयात  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष  शरद चंद्रजी पवार, यांच्या आशिर्वादाने आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व जलसंपदामंत्री  जयंत पाटील , आणि राष्ट्रवादी चे प्रदेश महासचिव भरत गंगोत्री व राष्ट्रवादी काँग्रेस च्या उल्हासनगर शहर जिल्हा माजी अध्यक्षा  व  महाराष्ट्र प्रदेश महासचिव हरकिरण कौर धामी यांच्या मार्गदर्शनाखाली सिख समाज सेल . जोगिंदर सिंग उर्फ (सोनू पंजाबी ) याची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली तसेच  राष्ट्रवादीच्या हरकिरण कौर धामी, आणि भरत गंगोत्री, यांच्या हस्ते जाहीर सत्कार आणि नियुक्ती पत्र देण्यात आले तसेच  जोगिंदर सिंग उर्फ (सोनू पंजाबी )  यांना पुढील वाटचालीसाटी  शुभेच्छा सुध्दा देण्यात आले तसेच सिख समाज  आणि तरुण युवा कार्यकर्ते यांच्याकडून सोनू पंजाबी  यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

समाजसेवक आनंद गांगुर्डे यांचा वाढदिवस साजरा

इमेज
समाजसेवक आनंद गांगुर्डे यांचा वाढदिवस साजरा समाजसेवक आनंद भाऊ गांगुर्डे यांच्या वाढदिवसा निमित्त जनसंकल्प फाउंडेशन व सिमरन सेवा संस्थे तर्फे कोरोनाचे सगळे नियम पाळून कैलास कॉलोनी अंबरनाथ येथे गरीब पाड्यावर गरजू लोकांना ब्लांकेट व किराणा तसेच  कपडे व मास्क आणि लहान मूलांसाठी बिस्किट व चॉकलेट वाटप करण्यात आले तसेच मराठी मालिका तुझ्यात जीव रंगला यात राणा या प्रमुख भूमिकेत असलेले  कलावंत हार्दिक जोशी निर्मात्या वैशाली ताई ठाकूर. दिग्दर्शक अमित कोळी. सिने अभिनेते सचिन साळवे आणि हास्यसम्राट अभिनेते बजरंग बादशाह .आगरी कोळी गीत निर्माता श्रावण म्हात्रे . यांच्या हस्ते विठ्ठलवाडी एस टी आगार या ठिकाणी केक कापण्यात आला  आनंदभाऊ यांचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश शेट पावशे , सुहासजी बनसोडे , समाजसेवक नितीन साळवे . मधुर म्हात्रे , रोहनजी साळवे , वाल्मिक वाने सर व् सिमरन संस्थेचे संस्थापक राजकुमार शर्मा तसेच जनहित न्युज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी आल्हाट   उपस्थित होते 

मतदान दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर महानगरपालिका च्या वतीने मास्कचे वाटप

इमेज
मतदान दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर महानगरपालिका च्या वतीने मास्कचे वाटप दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी मतदान दिनानिमित्त उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने मास्क चे वाटप करण्यात आले यावेळी उल्हासनगर महानगरपालिका अधिकारी प्रियांका राजपूत यांनी पत्रकार यांना मास्क वाटप करून मतदान दिनानिमित्त जनजागृती केली ब्युरो रिपोर्ट जनहीत न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

राजस्व शब्दलळा मंच आयोजित शब्दधारा पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न

इमेज
 ( प्रतिनिधी आशा रणखांबे )          महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभागातिल आपापल्या कामांचा व्याप सांभाळीत जे साहित्य सेवा करतात त्यांचा राजस्व शब्दलळा मंच या समुहाचा शब्दधारा ' प्रातिनिधीक कविता संग्रह दिनकर ठाकरे यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले . प्रकाश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजस्व शब्दलळा मंच , महाराष्ट्र राज्याचे समुह प्रशासक राजेश चौरपगार , अमरावती  यानी केले व शब्दलळा मंच स्थापनेचा ऊद्देश ही आपल्या प्रास्तविकात नमुद केले .           या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बार्शीचे ज्येष्ठ साहित्यिक शब्बीर मुलाणी , श्रीकांत कवळे नायब तहसिलदार , कोकण भवन आणि पुस्तकाचे प्रकाशक श्यामभाऊ चौकुडे  होते . प्रमुख अतिथी विनोदभाऊ अढाऊ यानी ' शब्दधारा ' या पुस्तकाचे अभ्यासपुर्ण विश्लेशन केले आणि कौतुक ही केले . यावेळी  बोलतांना अढाऊ  म्हणाले,   ' शब्दांच्या धारेतच वंचितांचे दु: ख दुर करण्याची धार असते . त्यासाठी साहित्यिकांची उक्ती आणि कृती एक असेल तरच शब्दातील धारेला किंमत येईल अन्यथा नाही .         किशोर जराड यानी ' साहित्य आणि महसुल खा

साई एम्पायर इमारत का मलबा गिरणे से स्थानिक रहीसवाीयो मे गुस्सा और डर का माहौल

इमेज
 कॅम्प नंबर 2 साई एंपायर ईमारत के आसपास के रहीवासीयों का पुलिस चौकी पर मोर्चा जुलाई 2019 में घोषित धोकादायक इमारत साईं एम्पायर जो अमरधाम चौक, उल्हासनगर ओटी सेक्शन 2 में है  उसे तोड़ने का कार्य चल रहा है, तोड़ते समय प्रशासन की नियोजनहिनता स्पष्ठ दिखाई देती है,  आज 15 जानेवारी को इमारत का मलबा आसपास कई घरों पर गिरने से पत्रे टूटे, घरों के अंदर के फर्नीचर टूटे, गरीबों का आशियाना बिखरा, इस घटनासे स्थानीय लोगों में गुस्सा और डर का महौल छाया गया है,  कभी भी बडा  हादसा हो सकता है,  घरों में महिलाएं बच्चे बुज़ुर्ग रहते है, शिकायत के बावजूद मनपा अधिकारी और स्थानीय लोकप्रतिनिधि का ध्यान इस तरफ नही होने का आरोप लगाते हुये मनपा प्रशासन पर कार्यवाही की मांग को लेकर समाजसेविका सरिता खानचंदानी और काजल मुलचंदानी  के साथ साईं एम्पायर के आसपास के रहिवासियों ने आज रात उल्हासनगर पुलिस चौकी पर मोर्चा निकालकर पुलिस  प्रशासन से गुहार लगाई।

13 से 15 जनवरी तक धूम मचाने वाले ये त्यौहार किसीने अग्नि प्रज्वलित करके तो किसीने सामाजिक जिम्मेदारी मानते हुये मनाया..

इमेज
13 से 15 जनवरी तक धूम मचाने वाले ये त्यौहार किसीने अग्नि प्रज्वलित करके तो किसीने सामाजिक जिम्मेदारी मानते हुये गरीबों ज़रूरतमंदों को रात में कंबल बांटकर मनाया ये त्यौहार, सिंधी समुदाय द्वारा मनाई जाने वाली लाललोई बड़ी ही धूमधाम से 13 जनवरी को मनाई गयी, साथ ही पंजाब में मनाई जाने वाली लोहड़ी इस बार भी बहुत खास तरीक़े से मनी, पंजाब और उत्तर भारत के साथ अपने शहरों के कई हिस्सों में दुल्ला भट्टी की कहानी के साथ-साथ गुरुद्वारों में कीर्तन और सेवाएं भी चलेंगी. दिन में लंगर आयोजित किया जाएगा तो रात में ढोल-नगाड़ों पर भांगड़ा और गिद्दा करते हुए रेवड़ी और मूंगफली से लोहड़ी मनाई जाएगी. वहीं, लोहड़ी के बाद उत्तरी भारत के कुछ राज्यों में मकर संक्रांति 14-15 जनवरी को मनाई जायेगी, पोंगल त्योहार की भी धूम रहेगी. मकर संक्रांति के दिन करोड़ो भक्त त्रिवेणी संगम में पहला स्नान करते है. बच्चे और बड़े पतंग उड़ाएंगे, बोटिंग की प्रतियोगिता होगी, तिल के लड्डू और खिचड़ी का आंनद लिया जाएगा. सबसे खास, मकर संक्रांति के दिन से ही शादी-ब्याह और पूजा-पाठ जैसे शुभ कार्यों की एक बार फिर शुरुआत हो जाएगी. क्योंकि इस दिन स

उल्हासनगर कॅम्प नंबर 3 पॅनल क्रमांक 12 वडोलगावात नाली गटारे आणि पायवाटा ची सुविधा मिळावी यासाठी कै. हनुमान म्हात्रे प्रतिष्ठान चे अध्यक्ष बिंदास म्हात्रे यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन पत्र देऊन केली मागणी

इमेज
उल्हासनगर कॅम्प नंबर 3 पॅनल क्रमांक 12 वडोलगावात नाली गटारे आणि पायवाटा ची सुविधा मिळावी यासाठी कै. हनुमान म्हात्रे प्रतिष्ठान चे अध्यक्ष बिंदास म्हात्रे यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन पत्र देऊन केली मागणी कै हनुमान म्हात्रे प्रतिष्ठान चे अध्यक्ष बिंदास म्हात्रे यांच्या घराजवळील नाली गटारे पायवाट तसेच सी सी चे काम पीडब्ल्यूडी ने लवकर पूर्ण करून द्यावे असे निवेदन पत्र उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांना दिले तसेच लवकर काम न झाल्यास 26 जानेवारी 2022 रोजी बेमुदत उपोषण करण्यात येईल असे निवेदन पत्रात नमूद केले आहे

दिव्यांग आधार सेवा संस्थेच्यावतीने उल्हासनगर महानगरपालिका चे अधिकारी यांचा आभार व सत्कार

इमेज
दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिका चे अधिकारी यांचा आभार व सत्कार  दिनांक 12.जानेवारी 2022 रोजी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या वतीने  सचिन राम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली  तसेच सौ. छाया सचिन सावंत, सौ. इंदुताई जाधव,  भोला बोरगावकर, संतोष गरुड,  मनोहर राजाने,  विकास कांबळे तसेच जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट यांच्या उपस्थिती मध्ये  उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग विभागाचे अधिकारी .उप आयुक्त .सुभाष जाधव साहेब  दिव्यांग विभाग चे विभाग प्रमुख सूर्यकांत कटके साहेब . मुख्य लेखा अधिकारी विकास चव्हाण साहेब,  तसेच दिव्यांग विभाग. लिपिक सौ. भारती गायकवाड मॅडम, यांनी सन 2021-22 या आर्थिक वर्षा मधील देणे असलेला दिव्यांग निधी  हा दिव्यांग बांधव यांच्या बँक  खात्या मध्ये जमा केल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.  या वेळी दिव्यांग विभागाचे उपआयुक्त  श्री. सुभाष जाधव साहेब यांनी दिव्यांगांच्या विकास कामांमध्ये उपयुक्त असे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त जिजाऊ वंदन करून प्रतिमेचे पूजन

इमेज
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त जिजाऊ वंदन करून प्रतिमेचे पूजन  नगरसेवक .सुभाष साळुंके यांच्या संवाद जनसंपर्क कार्यालय येथे  राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ वंदन करून प्रतिमेचे पूजन केले. अंबरनाथ येथील कृष्णनगर,शिवाजीनगर, वडारवाडी सोमेश्वर मंदिर परिसरातील घरकाम करणाऱ्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या कल्याण येथील कार्यालयात 4थ्या टप्प्यात 259 अर्ज भरून लेबर ऑफीसर च्या उपस्थितीत पडताळणी करून घेतली, त्यांपैकी आज जिजाऊ जयंती निमित्त ५० घरेलू कामगार महिलांना महाराष्ट्र शासन नोंदणी प्रमाणपत्र  वाटप करण्यात आले.  यापूर्वी नोंदणी केलेल्या 350 घरकाम करणाऱ्या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सौ. सुवर्णा साळुंके यांनी  नगरसेवक   सुभाष साळुंके यांच्या सहकार्याने केले. यावेळी शिवसेना महिला विधानसभा संघटक सौ. मालतीताई पवार, विभाग संघटक सौ. सुषमा रसाळ, संवाद फाऊंडेशन सदस्या सौ. नंदा देशपांडे, आशाताई शेकोकारे, सौ. वैशाली शेलार,

बदलापूर अंबरनाथ नंतरआता उल्हासनगर मध्येही बिबट्याची दहशत

इमेज
उल्हासनगर मधील सुभाष टेकडी, *सोंग्याची वाडी* येथे काल मंगळवारी 11 जानेवारी 2022 रोजी भारत नगर येथील एका *आनंदी* *संजय गुंडे* नावाच्या 5 वी वर्गात शिकणाऱ्या 12 वर्षाच्या बालिकेस संध्याकाळी 4.30 ते 4.45 दरम्यान ती भारत नगर येथील बुद्ध विहाराजवळ आपल्या मैत्रिणींसोबत खेळत असता तिला सोंग्याच्या वाडीत मगरे ताई यांच्या घराच्या पाठीमागे *वाघ दिसला* .( *बिबट्या* *नाही* )  तिने रडत घाबरत घरी येऊन ही बातमी प्रथम आईला व नन्तर परिसरात कळवली.   त्यांनतर ही बातमी पुढील काही मिनिटात वाऱ्यासारखी संपुर्ण उल्हासनगर मध्ये पसरली.वनविभागाला तातडीने पाचारण करण्यात आले.त्यांनी आपल्या पथकासह सर्व वाडीत शोधमोहीम केली  नंतर त्या भागात अनेक ठिकाणी नागरिकांनी शेकोटी सारखी आग लावली जेणेकरून तो बिबट्या येथून पळून जायला हवा. काही दिवसांपूर्वी अंबरनाथ ऑर्डनन्स भागात वाघ/बिबट्या आढळला होता.त्यामुळे हा परिसर त्यालाच लागून असल्याने बिबट्याचा वावर असेल हे नाकारता येणार नाही.  *मवनविभाग मुख्य अधिकारी प्रमोद ठक्कर* यांनी अशी माहिती दिली की आता सकाळी तो खरोखर आला होता का हे त्याच्या पावलांचे ठसे आम्ही तपासू व त्यावरून शोधमोह