पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल

इमेज
उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल उल्हासनगर : महापालिका मुख्यालयात विनापरवाना व बळजबरीने कामगारांना बोलावून आंदोलन करीत अधिकाऱ्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रकार कामगार नेता राधाकृष्ण साठे यांनी केला. अशी तक्रार पोलीस ठाण्यात अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केल्यावर पोलिसांनी साठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकाराने अधिकारी व कामगार आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उल्हासनगर महापालिकेत भारतीय कामगार कर्मचारी महासंघ ही संघटना कार्यरत असून संघटनेच्या शहर युनिटचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे आहेत. साठे यांनी कामगारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी यशस्वी आंदोलन केली. काही कामगारांच्या समस्या बाबत त्यांनी ९ जुलै रोजी दुपारी साडे चार वाजता विनापरवाना मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाहीतर, पुढच्या वेळी संडासाचे रेबीट घेऊन येऊन, अधिकाऱ्यांच्या तोंडाला फासणार असल्याचे यावेळी साठे यांनी सांगितले. तसेच अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त व सार्वजनिक अधिकारी मन...

महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी संघटनेचे बेमुदत उपोषण रद्द

इमेज
महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी संघटनेचे बेमुदत उपोषण रद्द  उल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने होणारे बेमुदत उपोषण आज रद्द करण्यात आले दिनांक 15 जुलै 2024 रोजी उल्हासनगर महानगरपालिका गेट समोर कामगारांच्या मागण्या बाबत  बेमुदत उपोषण करण्यात येणार होते परंतु या उपोषणाला मनपा वरिष्ठ अधिकारी यांनी संघटनेला माहिती दिली सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे तसेच मोहरम सन आणि ठाणे जिल्ह्यातील पावसाचा वाढलेला जोर  यामुळे आपण या बेमुदत उपोषणाला स्थगिती आणावी आणि मनपाला सहकार्य करावे अशी माहिती दिली असता त्यांच्या विनंतीला मान देऊन संघटनेचे अध्यक्ष दिलीप सखाराम थोरात तसेच उपाध्यक्ष हरी चंदर आल्हाट यांनी आज होणारे बेमुदत उपोषण रद्द केले आहे परंतु येणाऱ्या काळात जर आमच्या मागण्या मंजूर न झाल्यास यापेक्षाही तीर्व  आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे तरी सर्व कर्मचारी यांना आज होणारे बेमुदत उपोषण रद्द झाले असल्याची माहिती देत आहोत आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास कर्मचाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की पुढील ...