पोस्ट्स

मुख्य संपादक हरी आल्हाट 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील काही विधानसभा मतदारसंघातील काही जागा मिळाव्यात अशी केली मागणी

इमेज
जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघातील काही जागा मिळाव्यात अशी मागणी मुंबई : दिनांक 20 ऑक्टोंबर 2024 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या व डेमोक्रॅटिक पार्टी आफ इंडियाचे सुकुमार कांबळे आणि अजिंक्य चांदणे यांच्या उपस्थितीत जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव आल्हाट यांच्या जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील काही विधानसभा मतदारसंघातील जागा मागण्यात आल्या आहेत जनहित लोकशाही पार्टीने 2014 व 2019 लोकसभाच्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र मध्ये जनहित लोकशाही पक्षाने जाहीर पाठिंबा देऊन मोठ्या संख्येने सहभागी होऊन पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणले होते