पोस्ट्स

अजित दादा पवार यांनी सादर केलेल्या अहवालात शेतकरी, महिला आणि जनसामान्यांचा अर्थ संकल्प मांडला

इमेज
अजित दादा पवार यांनी सादर केलेल्या अहवालात शेतकरी, महिला आणि जनसामान्यांचा अर्थ संकल्प मांडला मा.उपुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी सादर केलेल्या अहवालात शेतकरी, महिला आणि जनसामान्यांचा अर्थ संकल्प मांडला आहे. अर्थसंकल्पामध्ये महिला साठी जी 1500 रुपये तरतूद केलेली आहे ती उल्लेखनीय आहे. मा अजित दादा पवार साहेब हे नेहमीच महाराष्ट्राच्या हिताच्या बाजूने असतात हे त्यांनी या संपूर्ण अर्थसंकल्पातून दाखऊन दिले आहे. या सर्व अर्थसंकल्पाने गरीब जनतेचे खूपच भले होणार आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आम्ही सर्व आमनाचे अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव किरण शेजवळ , उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष जनार्दन अनिल बंगाळे, महासचिव हरिश्चंद्र मल्हें, कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट रविकांत साळवे, सचिव व्यंकटेश दासी , सचिन ढमढेरे, उपाध्यक्ष अरुण वर्मा, हेमंत क्षीरसागर, बाळा गवळी, युवा अध्यक्ष अनिल शिरसाठ, महिला महासचिव रोशना गायकवाड, कार्याध्यक्षा कांचन शेजवळ,  उपाध्यक्षा सुगंधा पांचाळ, कमला परदेशी, निलम शिरसाठ

माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी रेशनकार्ड तातडीने द्यावे. तसेच आवश्यक कागदपत्रांसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी--मुख्यमंत्री

माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी रेशनकार्ड तातडीने द्यावे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने महाराष्ट्रतील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर कागदपत्रांची जमवाजमव महिलांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे. अनेक जण रेशन कार्डमध्ये दुरुस्ती करुन घेत आहेत. तसेच रेशन कार्डमध्ये नावे लावणे किंवा कमी करण्याचं देखील काम करत आहेत. या प्रक्रियेसाठी शासनाला अर्जदाराला शुल्क द्यावं लागतं. पण राज्य सरकारने हे शुल्क माफ केलं आहे.मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’योजनेसाठी महिलांना रेशनकार्डमधील नावे कमी करणे व लावणे प्रक्रिया ३१ ऑगस्ट पर्यंत निशुल्क करण्यात आल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यामुळे शिंदे सरकारने आणखी एक गिफ्ट महाराष्ट्रातील महिलांना दिल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी रेशनकार्ड तातडीने द्यावे. तसेच रेशन कार्डसह आवश्यक कागदपत्रांसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा आणि