अजित दादा पवार यांनी सादर केलेल्या अहवालात शेतकरी, महिला आणि जनसामान्यांचा अर्थ संकल्प मांडला

अजित दादा पवार यांनी सादर केलेल्या अहवालात शेतकरी, महिला आणि जनसामान्यांचा अर्थ संकल्प मांडला
मा.उपुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी सादर केलेल्या अहवालात शेतकरी, महिला आणि जनसामान्यांचा अर्थ संकल्प मांडला आहे. अर्थसंकल्पामध्ये महिला साठी जी 1500 रुपये तरतूद केलेली आहे ती उल्लेखनीय आहे. मा अजित दादा पवार साहेब हे नेहमीच महाराष्ट्राच्या हिताच्या बाजूने असतात हे त्यांनी या संपूर्ण अर्थसंकल्पातून दाखऊन दिले आहे. या सर्व अर्थसंकल्पाने गरीब जनतेचे खूपच भले होणार आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आम्ही सर्व आमनाचे अभिनंदन करतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव किरण शेजवळ , उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष जनार्दन अनिल बंगाळे, महासचिव हरिश्चंद्र मल्हें, कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट रविकांत साळवे, सचिव व्यंकटेश दासी , सचिन ढमढेरे, उपाध्यक्ष अरुण वर्मा, हेमंत क्षीरसागर, बाळा गवळी, युवा अध्यक्ष अनिल शिरसाठ, महिला महासचिव रोशना गायकवाड, कार्याध्यक्षा कांचन शेजवळ,  उपाध्यक्षा सुगंधा पांचाळ, कमला परदेशी, निलम शिरसाठ आणि सामाजिक न्याय विभागाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार