उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले
उल्हासनगर मध्ये आम्रपाली नगर सुभाष टेकडी उल्हासनगर ४ येथील सार्वजनिक शौचालयात दिनांक ११/०१/२०२४ रोजी सकाळी एका महिलेला एक बाळ आढळले त्या महिलेने जराही विलंब न करता सदर बाळाला उचलले व मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले सदर बाळावर उपचार सुरू आहेत पोलिसांना देखील सकाळीच मध्यवर्ती रुग्णालयाद्वारे सूचना दिली गेली असून एम एल सी नोंद झालेली आहे 
सध्या तरी बाळाची तब्येत स्थिर आहे हे बाळ मुलगी आहे 
बाळ आढळल्याची माहिती मिळतात समाजसेवक शिवाजी रगडे व त्यांच्या पत्नी जयश्री रगडे यांनी मध्यवर्ती रुग्णालयात भेट देऊन बाळाची विचारपूस केली व ज्या प्रकारे टायगरला सर्वार्थी मदत केली त्याचप्रमाणे या बाळाला देखील मदत करण्याची तयारी दर्शवली.अशी माहिती शशिकांत दायमा यांनी जनहित न्युज महाराष्ट्र ला दिली 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाट्य-सिने-मालिका- जाहीरात या क्षेत्रात होतकरू कलाकारांसाठी व्यासपीठ

नवरात्री च्या दिवसांत शेकडो नवदुर्गा आक्रमक