पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उल्हासनगर मनपा आयुक्त अजिज शेख यांची आयएएस पदी निवड

इमेज
उल्हासनगर मनपा आयुक्त अजिज शेख यांची आयएएस पदी निवड  उल्हासनगर: ( मुख्य संपादक हरी आल्हाट ) शहरात विविध उपक्रम राबविणारे महापालिका आयुक्त अजिज शेख येणाऱ्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार होते सेवानिवृत्तीपूर्वी त्यांची आयएएस पदी पदोन्नती झाल्याची चांगली बातमी मिळाली आहे आयुक्त अजिज शेख यांना दोन वर्षे शासन सेवा मिळणार असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी अजीज शेख यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय साधून महापालिकेतील कामाची पद्धत बदलून टाकली तसेच कर्मचारी व अधिकारी यांनी आपले कर्तव्य जबाबदारीने बजावले त्यांचे कौतुक सुद्धा केले आणि ज्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये बे जबाबदार पण दाखवला त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली  त्यांच्या दोन वर्षाच्या कालावधीत अनेक महत्त्वाची कामे पार पडली यापैकी उल्हासनगर शहरात सिंधू भवन, महापालिका रुग्णालय, तसेच उल्हास घाट उभा राहिला आहे एम एम आर डी ए अंतर्गत 150 व 99 कोटीच्या निधीतून रस्ते व इतर विकास कामे 426 कोटींची भुयारी गटार योजना 123 कोटींची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असून शहर...