जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील काही विधानसभा मतदारसंघातील काही जागा मिळाव्यात अशी केली मागणी
जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघातील काही जागा मिळाव्यात अशी मागणी मुंबई : दिनांक 20 ऑक्टोंबर 2024 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या व डेमोक्रॅटिक पार्टी आफ इंडियाचे सुकुमार कांबळे आणि अजिंक्य चांदणे यांच्या उपस्थितीत जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव आल्हाट यांच्या जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील काही विधानसभा मतदारसंघातील जागा मागण्यात आल्या आहेत जनहित लोकशाही पार्टीने 2014 व 2019 लोकसभाच्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र मध्ये जनहित लोकशाही पक्षाने जाहीर पाठिंबा देऊन मोठ्या संख्येने सहभागी होऊन पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणले होते याही वेळी सुद्धा जनहित लोकशाही पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याचं ठरवलेलं आहे परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काही जागा जनहित लोकशाही पक्षाला मिळाव्यात अशी मागणी सुद्धा केली आहे यावेळी जनहित पक्षाला विधान...