५ आदिवासी बांधवांच्या घराला लागली आग

अचलपूर /मेळघाट
अशोक वस्तानी 
चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह
जवळ गावरानी आंब्या साठी
प्रसिद्ध असलेले माखला गाव
आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले
हेगाव डोंगर दर्याच्या उंच ठिकाणी
असल्याने आगीने बुधवारी 29 मार्च रोजी रौद्र रूप
धारण करून आदिवासी बांधवांच्या
पाच घरांची राख केली 
आहे या आगीने बैठेकर परिवार
व मावस्कर परिवाराचे आयुष्य
उद्ध्वस्त केले आहे या नागरिकांचे
घर जळाल्या मुळे या नागरीकांवर
मोठे संकट कोसळले आहे ही आग
दिनांक 29/3/22 रोजी माखला
गावाला लागल्याचे समजले या
आगीत नागरिकांचे खाण्या पिण्या
चे साहित्य व अन्नधान्य कपडे जळूनवराख झाले आहे गाव उंच ठिकाणावर असल्याने
या गावा कडे जाणारा रस्ता
अत्यंत
खराब असल्याने येथे कोणती हि 
सुविधा तत्काळ शासना कडून
तत्काळ पुरविल्या जात नाही या
ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसल्याने
फोन सुद्धा लागत नसल्याचे समजते
येथील ग्रामस्थांनी स्वयम् सुचकता
दाखवत मोठ्या अथक प्रयत्नाने
आगीवर नियंत्रण मिळविले आग
विझवण्यात यश मिळवले त्या मुळे
इतर शेजारी घरांना आग लागण्या
पासून वाचविण्यात यश नागरिकांना
आले प्रशासना कडून मेळघाट मध्ये नागरिकां साठी नैसर्गिक
आपत्ती व्यवस्थापन करण्या साठी विविध योजनावापरल्या जात आहेत त्यावर करोडोचा खर्च सुद्धा होत आहे परंतु
अनेक गावात नैसर्गिक आपत्ती निर्माण होते त्या वेळीशासकीय कोणती यंत्रणा ग्रामीण भागातील आदिवासीनागरिकांच्या कामात येत नसल्याची खंत नागरिकांनी
व्यक्त केली अतिदुर्गम भागात असलेल्या गावांमध्ये मुख्य रस्ते नसल्याने व मोबाईल नेटवर्क नसल्याने या भागातील नागरिक अनेक योजने पासून वंचित आहेत
माखला येथे लागलेल्या आगीत पाच कुटुंबाचे संसार
उद्ध्वस्त झाले याची माहिती राजकुमार पटेल आमदार
मेळघाट यांना मिळताच त्यांनी तात्काळ त्या गावात जाऊन 
पीडित कुटुंबाची भेट घेतली व सातवन केले प्रशासकीय
अधिकाऱ्यांशी बोलून या कुटुंबाला नैसर्गिक आपत्तीतून
सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने कुटुंबाने आमदार
राजकुमार पटेल यांचे आभार मानले आहेत धारणी चिखलदरा तालुक्यात या वेळी मोह फुल वेचण्या साठी काही नागरिक झाडांच्या खाली
पाला पाचोळा यांना आग लावत असतात त्या मुळे काही
आगीचे प्रमाण ही जंगला कडे आग लागण्याची शक्यता
जास्त प्रमाणात असते अशा वेळी सतर्कता बाळगून जंगलाचे व गावाचे रक्षण करावे असे आवाहन देखील  करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार