मुख्य सामग्रीवर वगळा
आदिवासी युवा संघटने तफेॅ किन्हवली खरपत येथे असेॅनिक अल्बम ३० गोल्यांचे वाटप शहापुर—आज दि.२६ जुलै 2020 रोजी अदिवासी युवा संघटेने तफेॅ किन्हवली खरपत येथे असेॅनिक अल्बम ३० या गोल्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या महामारीमुळे सध्या दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. ग्रामिण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे.यामुळे प्रत्येकाची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी युवा अदिवासी संघटनेने एक हात पुढे केला आहे. अदिवासी युवा संघटनेने किन्हवली खरपत येथे जाऊन असेॅनिक अल्बम ३० गोल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी अदिवासी युवा संघटनेचे अध्यक्ष/संस्थापक चिंतामण शेंडे साहेब,शहापुर तालुका अध्यक्ष भगवान देसले,जिल्हा सचिव जयवंत वाघ,पञकार सुनिल फडेॅ,दत्ताञय देसले,जगु निरगुडा,कानडी ग्रामपंचायत सरपंच कीशोर मोंडुला उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील फर्डे शहापूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद