डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन                            

ब्राह्मणी येथील दोन दिवसीय शिबिरात 2 नोव्हेंबर 2025 व 3 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या ज्येष्ठ नागरिक सहाय्यक साधने मोफत वाटप शिबिरात

 721 ज्येष्ठ नागरिक लाभार्थी तपासणी होऊन पात्र झालेले आहेत या सर्व लाभार्थ्यांना मिळणाऱ्या एकूण सहाय्यक साधनांची किंमत 67 लाख 13 हजार 238 रुपये इतकी आहे सर्व लाभार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.  

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सुजय दादा विखे पाटील व सन्माननीय अक्षय दादा कर्डिले, यांच्या उपस्थितीत लवकरच या सहायक साधनांचा प्रत्यक्ष वाटप समारंभ आयोजित केला जाईल.  

 याप्रसंगी वारकरी संप्रदायाचे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण नाना बानकर, जिल्हा परिषद माजी सदस्य विक्रम राव तांबे, सरपंच सौ सुवर्णाताई बानकर, उपसरपंच महेंद्र तांबे, विजय वानकर, भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश बानकर , सोसायटी चेअरमन शिवाजी राजे, भागवत देशमुख, दादा हापसे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व संचालक मंडळ, सहकारी सोसायटी तसेच प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र अहिल्यानगरचे, डॉक्टर भालेराव, डॉक्टर मेहरेकर, डॉक्टर अनाप, व त्यांचा सर्व स्टाफ या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप