उल्हासनगर कॅम्प नंबर ४ श्रीराम सिनेमा चौक या ठिकाणी असलेले आर के ट्रेडर्स या दुकानावरील स्लॅब कोसळला घटनास्थळी उल्हासनगर महानगरपालिका चे अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचले असून. सुदैवाने दुकाने बंद असल्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट कार्य