प्रतिनिधी इस्माईल शेख दिनांक 9 जून 2021 रोजी सतत पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी जाऊ नये यासाठी कुर्ला ईस्ट वार्ड क्रमांक 151 शेल कॉलनी, मधील माजी नगरसेवक गौतम साबळे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन मोठ्या नाल्यात उतरून नागरिकांच्या घरात पाणी जाऊ नये यासाठी स्वतः नाल्यात उतरून कचरा बाहेर काढला चेंबूर कुर्ला या ठिकाणी पावसाळ्यात नाल्यांमध्ये कचरा अडकल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी जात असते त्याचीच दखल घेऊन गौतम साबळे आणि त्यांचे सहकारी यांनी पुढाकार घेऊन नाला सफाई केली त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन