*सोहम फाऊंडेशन NGO टिम च्या महिला विभागा चा समाज उपयोगी उपक्रम ...*उल्हासनगर 1 विभागातील गरजू आपघात ग्रस्त वृद्ध बांधवाला वाँकर चा आधारमागील महिन्यात उल्हासनगर गोल मैदान येथे एक व्यक्ती चक्कर येऊन पडले असता त्यांच्या पायाचे हाड दोन ठिकाणी मोडले त्या मुळे त्यांना बिछान्यावरच पडून रहावा लागत असल्याची माहिती अपघात ग्रस्त व्यक्तीच्या मुलांकडून सोहम फाऊंडेशन NGO टिम चे जनसंपर्क प्रतिनिधी नारायण बी. वाघ यांना मिळाली असता सदर ची माहिती वाघ यांनी संस्था अध्यक्ष राजेंन्द्र देठे यांना व संस्था च्या महिला सदस्य यांना दिलीया आवहाना ला लगेचच प्रतिसाद देऊन सैन्चुंरी रेयान कंपनी चे कर्मचारी.दिनकर पाटील यांनी गरजू व्यक्तीला नवीन वाँकर भेट देऊन मदतीचा हाथ दिला या वेळीलक्ष्मण बोराडे.रविंन्द्र ढगे,कमलाकर मांडवे यांच्या सह महिला प्रतिनिधी .श्रीमती मीना फर्डे .सौ.कविता देठे,सौ.जया गंगावणे,सौ.सुनिता मांडवे,सौ.वंदनाभालेराव,सौ.वैशाली पोळ,सौ.नयना रावल ,सौ.उषा वाघ यांनी सक्रिय सहभाग घेऊन सामाजिक बांधलकी जपण्याचा प्रयत्न केला या वेळी समाधान साळवे कुटुंबाने सोहम फाऊंडेशन NGO टिम चे आभार व्यक्त केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार