1 डिसेंबर जागतिक एड्स दीन व आशा दिवस साजरा 1/डिसें/2021 रोजी जागतिक एडस दिन व आशा दिवस (डे )असल्याकारणाने नागरी आरोग्य केंद्र 6, दूधनाका उल्हासनगर 5 येथे सर्व सिस्टर व मलेरिया वर्कर यांनी एड्स जनजागृती या विषयावर पी एच एन समिक्षा जुवाटकर .जी एन एम रेखा परदेशी. ए एन एम साधना पवार.आरती खेमदारने .सोना पातले.किरण भरती स्वप्नाली चव्हाण. एम पी डब्ल्यू शरद जेठे.अजय संसारे.वॉर्डबॉय आशिष भगत. यांच्या उपस्थितीत आशा डे साजरा केला सध्या covid 19 पासून तर आशाताई यांचा सिहांचा वाटा कामात असल्यामुळे त्यांना प्रोत्साहन व शाबासकी देत सत्कार करण्यात आलाया वेळी वर्षा गवई.रीना लहाने. वैशाली मोरे.अर्चना रामटेके . आम्रपाली मोरे.कल्पना गायकवाड .आशा सोनोंवणे.मोना गवई.नलिनी गवई.मनिषा पानपटे.माया बेलम.ज्योती साठे.सारिका ढाले.वनिता सरोदे.सोनी धुळे.मंगल दूर्वे.वैशाली गायकवाड. वंदना गुप्ता.मुक्ता ढोकळे.आशा थोरात.मनिषा पारधे.रिना सोनवणे.तसेच सर्व आशा उपस्थित होत्या या सर्वांच्या उपस्थितीत आशा डे साजरा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन