वडोलगाव येथे . कै. हनुमान म्हात्रे प्रतिष्ठाण तर्फे हेल्थकार्ड . युनिर्सलपास . व . ई-श्रमकार्ड शिबिर संपन्न

( अंबरनाथ प्रतिनिधी अशोक शिरसाट ) 
 वडोलगाव . ओ.टी. सेक्शन उल्हासनगर -  ३. येथे   बिंदास म्हात्रे यांच्या जनसंपर्क  कार्यालयात  कै. हनुमान म्हात्रे प्रतिष्ठाण या संस्थेचे अध्यक्ष  बिंदास म्हात्रे यांनी गोर गरीब कामगार नागरिकांसाठी हेल्थकार्ड .व  युनिर्सलपास . आणि ई-श्रमकार्ड असे विविध शिबीराचे आयोजन करण्यात आले होते तसेच बिंदास म्हात्रे यांनी गोर गरीब कामगार यांच्यासाठी अपघाती व मृत्यू झाले तर २लाख रुपये विमा आहे अपंगत्व १लाख रुपये विमा असे ई-श्रमकार्ड या शिबीराचा लाभ ३०० नागरिकांनी घेतला असून हे शिबीर २ दिवस चालू राहणार आहे तरी या शिबिराचा लाभ सर्व वडोल गावातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे जाहीर आवाहन बिंदास म्हात्रे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन