उल्हासनगर महानगर पालिका अग्निशमन मुख्यालयात राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्ताने शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून अग्निशमन दलाच्या जवानांना प्रोत्साहित केले
उल्हासनगर महानगर पालिका अग्निशमन मुख्यालयात राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्ताने शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून अग्निशमन दलाच्या जवानांना प्रोत्साहित केले
14 एप्रिल 2022 रोजी उल्हासनगर महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ राजा दयानिधी साहेब अतिरिक्त आयुक्त (सेवा) डॉ करुणा जुईकर मॅडम , अतिरिक्त आयुक्त शहर तथा अग्नीशमन जमीर लेंगरेकर साहेब. तसेच उपायुक्त मुख्यालय तथा अग्निशमन अशोक नाईकवाडे साहेब, उपयुक्त ( कर) प्रियांका राजपूत मॅडम. तसेच सर्व विभाग प्रमुख यांचे उपस्थितीत अग्निशमन मुख्यालयात राष्ट्रीय अग्निशमन दीना निमित्ताने शहिदांना पुष्प चक्र अर्पण करून अग्नीशमन दलाच्या जवानांना प्रोत्साहित केले.तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केले.
ब्युरो रिपोर्ट
जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद