वाढीवबिल व लोड शेडिंग विरोधात मनसेच्या शिष्टमंडळाचे महावितरणास आंदोलनाचा इशारा

वाढीवबिल व लोड शेडिंग विरोधात मनसेच्या शिष्टमंडळाचे महावितरणास आंदोलनाचा इशारा
शुक्रवार दि. 22.04.2022 रोजी
उल्हासनगर शहरात होत असलेले लोड शेडिंग व सिक्युरिटी स्वरूपात देत असलेले वाढीव बिल रद्द करण्यात यावे
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण विभागास पत्र देण्यात आले 
व 29.04.2022 रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदीप गोडसे यांनी दिली
सदर प्रसंगी मनसेचे सचिन कदम, प्रदीप गोडसे, बंडू देशमुख,  शैलेश पांडव, मुकेश शेठ पलानी, सुभाष हटकर, सिद्देश कल्याणकर, वैभव शिंदे उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
__________________________________________
जाहिराती प्रसिद्ध करण्या साठी संपर्क 9960504729
प्रेम लागी जीवा मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित
__________________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका