मातंग समाज संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

मातंग समाज संघ महाराष्ट्र
यांच्या वतीने विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
मातंग समाज संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन २२ मे २०२२रोजी साई पालखी निवारा निमगाव निघोज शिर्डी येथे करण्यात आले

महाराष्ट्रातील पहिला एकमेव मातंग समाजाचा विद्यार्थी व पालक यांचा महामेळावा चे आयोजन करण्यात आले होते
महाराष्ट्र राज्यात समाजाचे शिक्षणाचे प्रमाण दिवसे दिवस कमी होेत आहे
एका सर्वेक्षण अहवालानुसार २० टक्के मुले ही शाळेच्या पटावर नाहीत ६० टक्के मुले ही ४ थी च्या अगोदर शाळा सोडतात १५ टक्के मुले ९ वी ते १२ वी पर्यंत पोहचतात आणि फक्त ५ टक्केच मुले पदवीधर होतात
ही परिस्थिती पाहता येणारा काळ  
मातंग समाजासाठी घातक ठरणार आहे 
यावर योग्य चिंतनाची गरज आहे
मातंग समाजाच्या अनेक अडचणीवर मात करण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे
या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या शिबराचे उदघाटन प्रा. डॉ अंबादास सगट यांनी केले 
या वेळी  संस्थापक अध्यक्ष मातंग समाज संघ महाराष्ट्र चे ॲड विक्रम गायकवाड. प्रमुख आयोजक राजेंद्र त्रिभुवन. प्रा राजेंद्र सोळसे एम डी सर.  चिटणीस महाराष्ट्र सौ निता खुडे.
संघटक महाराष्ट्र योगेश बोराडे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सागर रंधवे सर यांनी केले
या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अहमदनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार