उल्हासनगर महानगरपालिका पतपेढी चे राजेंद्र काशिनाथ पाटील सेवानिवृत्त
उल्हासनगर महानगरपालिका पतपेढी चे राजेंद्र काशिनाथ पाटील सेवानिवृत्त
उल्हासनगर महानगरपालिका पतपेढी मध्ये 35 वर्ष सेवा काळ करीत असलेले लेखापाल राजेंद्र काशिनाथ पाटील हे दिनांक 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाले
पाटील यांनी पस्तीस वर्षे उल्हासनगर महानगरपालिका पतपेढी मध्ये कार्यरत असताना उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांना उत्कृष्ट सेवा देऊन तसेच समस्त कर्मचाऱ्यांसोबत प्रेमळ पणाने वागणूक ठेवून सर्वांची मने जिंकली
पाटील यांच्या सेवानिवृत्ती दिनी त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी. उल्हासनगर महानगरपालिका पतपेढी चे व्यवस्थापक बाळासाहेब सांगळे. रोखपाल संजय नागरे. वरिष्ठ लिपिक विनायक धनगर. शिपाई गिरधारी चिमनानी
तसेच उल्हासनगर महानगर पालिका कर्मचारी व नव निर्वाचीत संचालक... अच्युत सासे. विनोद केणे. एकनाथ पवार. दिपक भोये. मनोज जाधव. विजय बहेनवाल. सुजित चेटोले. रवी खैरालिया. नितीन मातंग. संतोष जमदाडे. कमलेश मॅडम. भोईर मॅडम.
तसेच उल्हासनगर महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी व जनहित न्यूज महाराष्ट्रचे संपादक हरी आल्हाट उपस्थित होते
बातमी आणि जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधावा ९९६०५०४७२९
लवकरच साप्ताहिक बातमी जनहित चे प्रकाशन होत असून. जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल ला समस्त वाचकांनी व प्रेक्षकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्या बद्दल सर्वांचे आभार. तसाच प्रतिसाद साप्ताहिक बातमी जनहित ला असावा ही नम्र विनंती
पाटील साहेब यांना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
उत्तर द्याहटवा