राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.
राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.
वंचित बहुजन महिला आघाडी मार्फत संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला तसेच या कार्यक्रमात
महिलांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच दुसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी. सुभाष टेकडी, उल्हासनगर ४ या ठिकाणी संपन्न झाला
या महोत्सवात महिलांसाठी.
कबड्डी.धावणी. दोरी उडी.स्मरणशक्ती.बकेट बॉल.संगीत खुर्ची.वेशभूषा.उखाणे.भाषण.खो खो. तसेच रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच
मुले, पुरुष व महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम.डान्स.कराओके साँग.
आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडला या वेळी शेकडो पेक्षा अधिक महिलांनी स्पर्धे मध्ये सहभाग घेतला या महोत्सवाला अनेक मान्यवर व पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली अशी माहिती
महिला अध्यक्ष उल्हासनगर शहर जिल्हाच्या रेखाताई संदीप उबाळे यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद