अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी .सुशांत शेलार व रिक्त झालेल्या प्रमुख कार्यवाह पदी रणजित उर्फ बाळा जाधव* यांची निवड

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची कार्यकारी मंडळाची बैठक कोल्हापूर येथे संपन्न झाली या बैठकीत संस्थेच्या अध्यक्ष पदी *श्री.सुशांत शेलार* यांची निवड करण्यात आली व रिक्त झालेल्या प्रमुख कार्यवाह पदी *श्री.रणजित उर्फ बाळा जाधव* यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी त्यांचे अभिनंदन समस्त पदाधिकारी व कलावंत यांनी केले.      
      प्रतिनिधी गणेश तळेकर जनहित न्यूज महाराष्ट्र
__________________________________________
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729
      संपादक हरी आल्हाट 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन