प्रहार जनहित सामाजिक संस्था चे वतीने आश्रम मधील बालकांसाठी धान्य व शाळेचे पुस्तके वाटप

प्रहार जनहित सामाजिक संस्था चे वतीने आश्रम मधील बालकांसाठी धान्य व शाळेचे पुस्तके वाटप

उल्हासनगर मधील प्रहार जनहित सामाजिक संस्था चे अध्यक्ष विजय जाधव. तसेच त्यांचे सहकारी अजय गुप्ता यांच्या वतीने सतकर्म बालक आश्रम बदलापूर व पारस बाल भवन टिटवाळा या दोन बालक आश्रमा मध्ये धान्य व पुस्तकाचे वाटप करण्यात आले  या वेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट उपस्थित होते प्रतिनिधी हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र जिल्हा ठाणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन