सफाई कामगार सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वतीने स्वतंत्रतेचा ७५ वा अमृत महोत्सव निमित्त भारत गौरव महोत्सव पद यात्रा

सफाई कामगार सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वतीने स्वतंत्रतेचा ७५ वा अमृत महोत्सव निमित्त भारत गौरव महोत्सव पद यात्रा 
दिनांक १४ अगस्ट २०२२ रोजी माजी महापौर श्रीमती मालती करौतीया, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सफाई कामगार सेल अध्यक्ष राधाचरण करौतिया यांच्या वतीने उल्हासनगर मध्ये भारत गौरव महोत्सव पद यात्रा काढण्यात आली या वेळी अनेक मान्यवर व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते 
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा