जालना येथील काकफळे कुटुंम्बा ला न्याय मिळावा यासाठी भारतीय लहुजी सेनेने तहसीलदार यांना लेखी पत्रा द्वारे केली विनंती

जालना येथील काकफळे कुटुंम्बा ला न्याय मिळावा यासाठी भारतीय लहुजी सेनेने तहसीलदार यांना लेखी पत्रा द्वारे केली विनंती
उल्हासनगर प्रतिनिधी दिनांक १७/०८/२०२२
उल्हासनगर भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेनेच्या वतीने जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका , रेणुकाई पींपळगाव येथील मागास्वर्गीय कुटुंबातील रामचंद्र प्रल्हाद काकफळे व सौ.नंदाबाई रामचंद्र काकफळे यांच्या वर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ 
तहसीलदार कार्यालय , उल्हासनगर ५ येथे तहसीलदार यांना लेखी पत्रा द्वारे निवेदन देण्यात आले व जालना येथील काकफळे कुटुंबाला न्याय मिळावा अशी विनंती केली आहे  
या वेळी रतन खैरनार, जयराज ससाणे, रतन काकफळे, रेखा शेलार, तसेच उल्हासनगर शहरातील  तमाम समाज बांधव आणि भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेनेचे सर्व पदाधिकारी व महीला मंडळ पदाधिकारी उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन