येणारा काळ फार मोठा धोक्याचा असणार आहे - राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर
येणारा काळ फार मोठा धोक्याचा असणार आहे - राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर
उल्हासनगर (अशोक शिरसाट ) डाॕ बाबासाहेब एका बाजूला आणि ड्राफ्टींग कमिर्टी एका बाजूला ब-याच लोकांनी देशचा राष्ट्रध्वज हा भगवा असावा यांच्या बाजूने माडली परंतु बाबासाहेबाना साथ देणारे २ नाही तर ३ लोक होती बाबासाहेब प्रत्येक विरोध मोडून काढत होते बाबासाहेबांनी या तिरंगा ध्वजाच वर्णन केले आणि दाखवून दिले ड्राफ्टींग कमिटीचा हा तिरंगाच कसा बरोबर आहे
त्याच्यानंतर तो ठराव पास झाल्यानंतर तिरंग्यामध्ये चक्र आहे त्याला आपण धम्मचक्र म्हणतो पुन्हा त्याच्या मध्ये एक डिवाईट झाले काँग्रेसची मेजोरीटी असल्यामुळे चरका असावा अस सगळ्यांनी सांगितले की धम्मपरिर्वनचक्र हे दिले आज संपूर्ण देशामध्ये प्रत्येक भारताचा तिरंगा घेऊन गाडीवर छातीवर लावून फिरत आहे देशामध्ये चेतना निर्माण झाली आज ७५ महोत्सव साजरा करत आहे पंरतु आजही महागाई बेरोजगारी यांच्या बद्दल कुणीही विचार करत नाही
येणारा काळ फार मोठा धोक्याचा असणार आहे असे भारतीय बौध्द महासभा ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर साहेब यांनी व्यक्त केले कल्याण (पूर्व ) येथे सिनिअर इन्सिटटयूट रेल्वे हाॕस्पिटल समोर या ठिकाणी भारतीय बौध्द महासभा ठाणे जिल्हा शाखेचा ३५ वा वर्धापन दिन आणि ७५ वा अमृत महोत्सव १५ आॕगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या एका कार्याक्रमात बोलत होते
तसेच राष्ट्रीय महासचिव जगदिश गवई , ट्रस्टी व अंतर राष्ट्रीय विभाग सचिव कॕप्टन प्रविण निखाडे, स्ट्राॕप आॕफिसर एस के भंडारे, राष्ट्रीय सचिव बी.एच. गायकवाड , अॕड एस. एस. वानखेडे , एम.डी. सरोदे, वसंत पराड, राजेश पवार , सुप्रियाताई कासारे, यांनी सुध्दा मार्गदर्शन केले असून ठाणे जिल्हा शाखेचा ३५ वा वर्धापन सोहळा मध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर आणि आदी मान्यरांच्या हस्ते भव्य पुरस्कार वितरण आणि स्मरणीकेचे प्रकाशन व संगणकाचे उद् घाटन भंन्ते धम्म प्रिय, यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आदर्श बौध्दाचार्य , केंद्रीय शिक्षक , शिक्षिका , सैनिक , शाखा यांना सुध्दा पुरस्कार देवून त्यांचा सत्कार करण्यात आला होते या कार्याक्रमाचे अध्यक्ष विजय गायकवाड, होते ३५ वा वर्धापन प्रसंगी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे सचिव डि. एम . आचार्य , सुनंदाताई पवार, भारतीताई शिराळ, सी. बी. तेलतुंबडे, सुर्यकांत सरोदे, ज्ञानोबा कांबळे , ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सुर्यवंशी सर, कोषाध्यक्ष उत्तम सोनावणे, उपाध्यक्ष आनंद दोंदे, शिलाताई तायडे, जे के जाधव , कांतीलाल भडांगे, बि. आर. कसबे, निर्मलाताई कांबळे , अभिजीत जाधव , प्रशांत गांगुर्डे , जयश्रीताई सरोदे, हिरामण पगारे, माजी अध्यक्ष ऐ जी तायडे, जगदिश जाधव , के पी गायकवाड , गोंडाबे, तालुका मेजर रमेश वाघमारे, पत्रकार अशोक शिरसाट यांच्यासह आदी समता सैनिक दल , उपासक उपासिका यावेळी उपस्थित होते अशी माहिती अशोक शिरसाट यांनी दिली
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद